- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
मुंबईतील हिरे उद्योगासह उर्वरित उद्योगही गुजरातला नेण्यासाठी मोदी महाराष्ट्रात; पटोलेंचा घणाघात
Nana Patole : महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे उद्योग मागील दीड वर्षापासून सातत्याने सुरू आहेत. वेदांत-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. सध्याचे भाजप सरकार मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी […]
-
लातूरमध्ये चार मजली इमारतील भीषण आग, तिघांचा मृत्यू, परिसरात खळबळ
लातूर : लातूरमध्ये (Latur Fire) आज सकाळी साडेआठच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अग्निशमन दलाच्या (fire brigade) अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यात यश आले. मात्र, यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीच्या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ‘PM मोदी आता […]
-
विखे पाटलांसाठी फडणवीसांचे लॉबिंग; PM मोदींसमोर केले तोंडभरून कौतुक
Devendra Fadnavis speech in shirdi: ज्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe) मधुकर पिचड हे नेते विरोधात होते, तेव्हा त्यांनी निळवंडे धरण प्रकल्पाला सहकार्य केलं. त्यामुळंच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विखे पाटलाचं तोंडभरून कौतुक केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते निळवंडे प्रकल्पाचे […]
-
बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती, ‘या’ पदांसाठी भरती सुरू
Bank of Maharashtra Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांपासून सरकारी क्षेत्रात तसेच खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. त्यामुळं बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळण्याच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. बॅंकिंग क्षेत्रातही रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. दरम्यान, तुम्हीही बॅंकेत नोकरीची संधी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत क्रेडिट […]
-
‘मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे’, चिठ्ठी लिहून 23 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन
Hingoli News: राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं काही दिवसांपूर्वी सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाने चिठ्ठी […]
-
खुशाली कुमार, मिलिंद सोमन स्टारर ‘स्टारफिश’चा फर्स्ट लूक समोर, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज
Starfish movie First Look : अभिनेत्री खुशाली कुमार(Khushali Kumar), तुषार खन्ना, मिलिंद सोमण (Milind Soman) आणि एहान भट्ट यांच्या स्टारफिश चित्रपटाचा (Starfish movie) फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. स्टारफिश या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती, हे लक्षात घेऊन निर्मात्यांनी खुशालीचा लूक तसेच चित्रपटातील स्टार कास्टचा लूक रिलीज केला. या लूकमुळे […]
-
अभिनेते दलील ताहिल यांना 2 महिन्यांचा तुरंगवास, पाच वर्ष जुन्या असलेल्या ‘या’ प्रकरणात सुनावली शिक्षा
Dalip Tahil : अनेक चित्रपट, टीव्ही शो आणि थिएटरमधील उल्लेखनीय कामांसाठी ओळखले जाणारे अभिनेते दलीप ताहिल (Dalip Tahil) यांना 2 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दलीप ताहिल यांना दारू पिऊन गाडी चालवल्याबद्दल (drunk driving) दोषी ठरवत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. Ind vs Nz : टॉस जिंकून भारताचा बॉलिंगचा निर्णय; हार्दिक अन् शार्दूल संघाबाहेर; […]
-
“आता सेना-भाजप युती नाही” : नितीन गडकरींची सार्वजनिक व्यासपीठावर जाहीर कबुली; भाजप-सेना नेत्यांना जोरदार चपराक
Nitin Gadkari on BJP-Shiv Sena alliance : आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shiv Sena) बंडाळी केली होती. शिंदेंनी केलेल्या बंडामुळं महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं. त्यानंतर राज्यात शिंदे गट आणि भापजची सत्ता आली. त्यानतंर तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील बंडाची पुनरावृत्ती राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झाली. अजित पवार गटाने शिंदे-फडणवीसांशी हात मिळवणी केली. […]
-
भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ…; गडकरींनी सांगितला आनंदी जगण्याचा मूलमंत्र
Nitin Gadkari : भविष्याची चिंता करू नका, खाली हाथ आये थे, खाली हाथ जायेंगे… अशा शब्दात केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जीवन आनंदी जगण्याचा मुलमंत्र सांगितला. एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते. धर्मशालामध्ये पावसाची शक्यता; ‘भारत-न्यूझीलंड’ सामन्यात व्यत्यय आल्यास काय असणार समीकरण? या मुलाखतीत गडकरींना भारताचा हॅप्पी ह्युमन इंडिक्स वाढवण्यासाठी […]
-
अजितदादांच्या अर्थखात्यावर फडणवीसांचा अंकुश; रुग्णालयाला निधी न मिळाल्याने रोहित पवारांचा हल्लाबोल
MLA Rohit Pawar : गेल्या काही दिवसांत राज्यातील शासकीय रुग्णालयांत रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) ४१ रुग्णांचा झाला. यावरून कोर्टाने सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर तरी प्रशासन आरोग्य विषयक पायाभूत सुविधा देईल, असं वाटलं होतं. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी […]









