कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Rajasthan Election 2023 : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan assembly elections) काँग्रेसने (Congress) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 33 उमेदवारांची नावे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) सरदारपुरा येथून निवडणूक लढवणार आहेत. टोंक विधानसभा मतदारसंघातून सचिन पायलट यांना पक्षाने तिकीट दिले आहे. सर्वांत महत्वाचं म्हणजे, काँग्रेसने आपल्या पहिल्या यादीत 9 […]
Maratha reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात विविध प्रकारची आंदोलन सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात (Kranji) सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राज्यात बिअर विक्रीत मोठी घट! खप वाढवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय अंतरवली सराटी गावात […]
Hardik Pandya India vs New Zealand: बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला मोठा फटका बसला. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) जखमी झाल्यानं टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढलं. कारण हा सामना न्यूझीलंडविरुद्धचा महत्त्वाचा सामना आहे. हा सामना भारताची पुढची वाटचाल ठरवणार आहे. दरम्यान, हार्दीक जमखी झाल्यानं न्यूझीलंडविरुद्धच्या (India vs New Zealand) सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी कोण खेळणार हा […]
पुणे : पुणे शहरातील वाहतुक कोंडी (Pune Traffic Congestion) ही मोठी समस्या आहे. पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. ही वाहतूक कोंडी सोंडवण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या. त्याचाच भाग म्हणून नगर रस्त्यावर फिनिक्स मॉल ते खराडी – वोघोली, (flyover from Phoenix Mall to Wagholi) सोलापूर रस्त्यावर भैरोबानाला ते लोणी काळभोर या मार्गावर उन्नत मार्ग […]
Supriya Sule : राज्यातील कंत्राटी पोलीस भरतीवरून (Contract recruitment) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. यानंतर उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. कंत्राटी भरतीचे काम 100 टक्के काँग्रेस आणि शरद पवार यांचा […]
अहमदनगर : नगर तालुक्यातील देहरे (Dehre) या गावात अवैद्य हातभट्टी दारू विक्री (Sale of illegal liquor) जोमात सुरू आहे. त्यामुळे गावातील सामाजिक शांतता धोक्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग (State Excise Department) व पोलीस प्रशासनाचे (Police Administration) दुर्लक्षामुळे गावातील तरुण व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहे. त्यामुळं अनेकांचे संसार उध्वस्त होत आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासनाने गांभीर्याने […]
Sachin Trimbak Mete : शिवसंग्रामचे दिवंगत लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेटे यांच्या पुतण्याचे सचिन त्र्यंबक मेटे (Sachin Trimbak Mete) असं नाव असून त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना बीडमधील राजेगाव परिसरात घडली. सचिनच्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Tiger 3: अरिजित […]
Rajasthan BJP Candidate List: काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगणा विधानसभेच्या निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली. निवडणुकांची घोषणा होताच भाजपने (BJP) राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. तर आज दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 83 उमेदवारांची नावे आहेत. वसुंधरा राजे यांना झालरापाटनचे तिकीट […]
Devyani Farande On Sanjay Raut : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर बेछुट आरोप करत आहेत. या प्रकरणात राज्यातील काही मंत्र्यांचा समावेश असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती. फडणवीस हे भरकटल्यासारखे बोलतात, ते […]
Ashok Chavan : राज्यातील कंत्राटी पोलीस भरतीवरून (Contract Police Recruitment) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली होती.यानंतर आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका केली आहे. कंत्राटी भरतीचं काम हे 100 टक्के कॉंग्रेस आणि शरद […]