- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
ड्रग्ज माफिया ललित पाटीलची नार्को टेस्ट करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी
Jitendra Awhad : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलंच गाजत आहे. यात राज्यमंत्र्यांचाही सहभाग असल्याचा आरोप विरोधकांनी केला. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. खासदार संजय राऊतांनीही (Sanjay Raut) हिंमत असेल तर मंत्र्याचे राजीनामे घ्या, असं […]
-
देशाचं सरकार माझ्या दिव्यांगत्वाला…; दिव्यांग तरुणीच्या पोस्टवर फडणवीसांची दिलगिरी
मुंबई : देशात विविध शासकीय कार्यालयांसह अनेक ठिकठिकाणी दिव्यांग नागरिकांसाठी कोणत्याही सोय़ीसुविधा नाहीत. याचीच प्रचिती मुंबई विवाह रजिस्ट्रार ऑफीसमध्ये (Mumbai Marriage Registrar Office) आली. लग्नाच्या नोंदणी रजिस्टर कार्यालयात गेलेल्या एका दिव्यांग तरुणीला दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी व्हीलचेअरवरून उचलून न्यावे लागले. यामुळे तरुणीने सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. तरुणीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र […]
-
मोदींना अडचणीत आणणारे प्रश्न विचारणाऱ्या महुआ मोईत्रा वादाच्या भोवऱ्यात का? नेमकं प्रकरण काय?
Mahua Moitra : आपल्या तडाखेबाज भाषणांनी प्रसिध्द असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. संसदेत प्रश्न विचारण्याच्या बदल्यात रोख रक्कम घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना टार्गेट करण्यासाठी त्यांनी इतर व्यावसायिकांकडून पैसे घेतले आहेत, असा आरोप जप […]
-
सख्खा मित्र बनला पक्का स्पर्धक! शहराध्यक्ष पदानंतर आता बारामतीसाठीही साईनाथ बाबर इच्छुक
पुणे : आगामी लोकसभेसाठी (Lok Sabha) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. मनसेने पुण्यावर लक्ष केंद्रीत केलं. बारामती लोकसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन काल राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी मनसेचे फायरब्रॅंड वसंत मोरे (Vasant More) यांनी पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळाल्यास पुणे लोकसभेवर मनसेचा झेंडा नक्कीच […]
-
आरक्षणासाठी उद्यापासून कामाला लागा; जरांगे पाटलांनी पुन्हा पेटवलं रान
Manoj Jarange Patil : गेल्या महिन्याभरापासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह मराठा समाज मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) आक्रमक झाला आहे. मात्र, अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळं आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. अंतरवली सराटी गावात सभा घेतल्यानंतर त्यांची आज राजगुरूनगऱमध्ये […]
-
दहावी, बारावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
RRC SECR Recruitment 2023: भारतीय रेल्वेचे (railways) जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या देखरेखीसाठी रेल्वे मंत्रालयाला मनुष्यबळाची आवश्यकता असते. यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रियेचे आयोजन करते. आता रेल्वेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागात नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. ती म्हणजे दक्षिण पूर्व मध्य […]
-
ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी आमदारांना १६ लाखांचा हप्ता मिळतो; संजय राऊतांचा दावा
sanjay raut : गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज माफिया ललित पाटीलचे प्रकरण (Lalit Patil) चांगलचं गाजत आहे. राज्याचे मंत्रीही यात सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. तर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यांनी मोठा […]
-
पुण्यात दंगल घडवून आणण्यासाठी गोऱ्हे, नार्वेकरांची चिथावणी; बोरवणकरांचा खळबळजनक दावा
Meera Borwankar allegation On Neelam Gorhe : काही दिवसांपूर्वी पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकातून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले होते. येरवडा भागातील पोलिसांच्या मोक्याचा जागेचा लिलाव प्रक्रिया मार्गी लावण्यासाठी त्यांनी आपल्यालर दबाव आणला होता, असा गौप्यस्पोट त्यांनी केला. तर आता त्यांनी पुण्यात दंगल […]
-
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू; राम शिंदेंचं मोठं विधान
Ahmednagar District : क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नगर जिल्हाचे विभाजन (Ahmednagar district division) करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. मात्र, यावर अद्याप कोणताठी ठोस निर्णय झाला नाही. अधून-मधून जिल्हा विभाजनाची मागणी जोर धरते, मात्र, त्यानंतर पुन्हा हा मुद्दा थंडबस्त्यात पडतो. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी जिल्हा विभाजनाच्या दृष्टीने वाटचाल […]
-
ललित पाटीलचे कारनामे माहित असूनही त्याच्या हाताला शिवबंधन…; शिंदे गटातील आमदाराचा गंभीर आरोप
Sanjay Gaikwad on uddhav thackeray : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे. यात राज्याचे अनेक मंत्रीही सहभागी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ललित पाटील प्रकरणावरून सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर खासदार संजय राऊत यांनी […]









