कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Facebook Down : जगभरातील कोट्यवधी नेटीझन्सचं आवडतं सोशल प्लॅटफोर्म असलेलं फेसबुक Facebook) अचानक डाऊन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. फेसबुकवर पोस्ट करण्यास अनेक युजर्संना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. फेसबुक सर्व्हर डाऊन होण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे अद्याप समजू शकलं नाही. चुकीला माफी नाही; भारत-बांग्लादेश सामन्यापूर्वी रोहित शर्माला पुणे पोलिसांनी ठोठावला दंड फेसबुकचं सर्व्हर […]
Jayant Patil On ajit Pawar Group : राष्ट्रवादीच्या (NCP) शरद पवार (Sharad Pawar) गटातील काही नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा सुरू आहे. ते लवकरच अजित पवार गटात सामील होणार आहेत, असा दावा राज्य उत्पादन शुल्क मंत्री मंत्री शंभुराजे देसाई यांनी केला होता. त्यानंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) मुंबई : देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) आहेत. या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) जोरदार हालचाली सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे सर्व लोकसभा मतदार संघाचा आढावा घेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची लोकसभा निवडणुकीची […]
Raju Shetty : राज्यात नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून आक्रमक भूमिका घेणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. राज्य सरकार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व सूत्र अजित पवारांच्या (Ajit Pawar)हातात द्यावीत. असं मोठं विधान शेट्टी यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात […]
मुंबई : दिशा सालियन (Disha Salian) आणि सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) या दोघांच्या मृत्यू प्रकरणावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप झाले होते. विधाभवन परिसरातही त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली होती. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. याप्रकरणी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. नेदरलँडच्या उलटफेरनं […]
मुंबई : शेतीमालाच्या हमीभावाचा लढा उभारणारे शेतकरी नेते आणि माजी आमदार पाशा पटेल (Pasha Patel) यांची आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या (State Agricultural Value Commission) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत जुने सहकारी मित्र म्हणून राज्यभरात पटेल यांची ओळख आहे. पटेल यांच्या माध्यमातून दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या सच्चा मित्राला धनंजय मुंडे (Dhananjay […]
Rabi Crops MSP Hike : हवामानाचा लहरीपणा, नापिकी, शेतकऱ्याला पिकांना मिळणार अल्प दर या सगळ्यामुळं शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. दरम्यान, मोदी सरकारने (Modi Govt) दिवाळीपूर्वी देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारने 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी (MSP) म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवली आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी 2% वरून 7% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. […]
Soumya Viswanathan Case : पत्रकार सौम्या विश्वनाथन (Soumya Viswanathan) यांची 2008 मध्ये हत्या झाली होती. त्यांच्या हत्येला 15 वर्षांहून अधिक काळ लोटला. दरम्यान, दिल्ली न्यायालयाने (Delhi Court) बुधवारी सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणात पाच जणांना दोषी ठरवले. तत्पूर्वी या खटल्यातील युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 13 ऑक्टोबर रोजी निकाल राखून ठेवला होता. आयकॉनिक काऊच ते कॉफी मग; […]
Devendra Fadnavis : ड्रग्ज रॅकेट चालवणारा फरार आरोपी ललित पाटीलला (Lalit Patil) अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police( अटक केली आहे. अमली पदार्थांच्या तस्करीचा आरोप असलेला ललित हा 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झाला होता. या घटनेला 15 दिवस उलटूनही पोलिसांना आरोपीचा शोध लागत नव्हता. मात्र, आज ललित पाटील याला गुन्हे शाखेने चेन्नई येथून […]
Mohamed Muizzu on Indian Army : मालदीवच्या (Maldives) निवडणुकीत भारत आणि चीन यांच्यातील वर्चस्वाची लढाई दिसून येत होती. या निवडणुकीत विरोधी पक्षनेते मोहम्मद मुइझ्झू ( Mohamed Muizzu) हे विजयी झाले. तर विद्यमान अध्यक्ष इब्राहिम सोलिह (Ibrahim Solih) यांचा या निवडणुकीत पराभव झाला. मोहम्मद मुइझ्झू यांच्या विजयानंतर चीनचा प्रभाव वाढेल असे मानले जातं आहे. दरम्यान, पदभार […]