कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
MPSC Recruitment : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Govt job) हवी असते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू आहे. पण, या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणं कठीणं झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतचं असं नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. मात्र, तुम्ही पधवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असला तर तुमच्यासाठी […]
NCP Crisis: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) गेल्या आठवड्यात राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकांसाठी भाजप आणि काँग्रेससह प्रादेशिक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पण, या पाच राज्यांच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या (NCP) दोन्ही गटाने न लढण्याचा निर्णय घेतला आहे. Shreya Bugde : श्रेया बुगडेच्या पांढऱ्या […]
Shambhuraj Desai On Sharad Pawar Grpup : काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करून शिंदे-फडणवीसांशी हात मिळवणी केली. अजित पवारांनी सत्तेत सहभागी होत नऊ मंत्रिपदे आपल्या गटाच्या पदरात पाडून घेतली. त्यांच्या बंडामुळं राष्ट्रवादीत दोन गट पडले. त्यानंतर त्यांनी थेट पक्षावरच दावा ठोकला आहे. अशातच राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj […]
Sudhir Mungantiwar On Bachchu Kadu : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) हे काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं (Waghnakh) आणण्याबाबत करार करण्यासाठी लंडनला गेले होते. ते वाघनखं न घेताच परत आलेत. यावरून प्रहार संघटनेचे अध्यक्ष -आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उपाहासात्मक टीका केली. सुधीर भाऊ, वाघनखं आणायला गेले, पण वाघनखं आणलीच नाहीत. आता […]
Chandrakant Patil : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) जगात भारताचं स्थान निर्माण केलं, तरीही देशाला युनोचं सदस्यत्व मिळालं नाही. आणखी काही काळ भारताला संघटनेबाहेर ठेवल्यास मोदी नवी युनो (UNO) स्थापन करतील. मोदींनी कोविड दरम्यान 60 देशांना लस आणि अन्नधान्य देऊन मदत केली आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली हे ६० देश नव्या युनोचे सदस्य होण्यासाठी सज्ज […]
Vijay Wadettiwar On Ajit Pawar : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवार यांचे नाव न घेता ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा अजित पवारांचा आग्रह असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, […]
TCS Job Scam: गेल्या तीन वर्षांत टीसीएसने (TCS ) कंत्राटी भरतीसह तीन लाख लोकांना कामावर घेतले होते. या भरती प्रक्रियेत घोटाळा (TCS Recruitment Case) करून त्यात सहभागी असलेल्यांनी कमिशनच्या माध्यमातून किमान 100 कोटी रुपये कमावले, असा दावा करण्यात आला होता. तसेच, काही टीसीएस कर्मचारी आणि स्टाफिंग फर्मच्या कर्मचाऱ्यांवर कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. दरम्यान, […]
Maharashtra Rain Forecast : राज्यातून मान्सूनने (Monsoon) जवळपास माघार घेतली आहे. राज्यात अनेक दिवसांपासून पाऊस सुट्टीवर गेला आहे. आता ऑक्टोबर हीटच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. मात्र, गेल्या 24 तासांत काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. अजूनही अनेक भागात पावसासाठी अनुकूल परिस्थिती दिसून येत आहे. येत्या २४ तासांत राज्यासह देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान […]
Gulabrao Patil on Girish Majajan : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत (NCP) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे अनेक आमदार सत्तेत सगभागी झाले. सत्तेत नवा वाटेकरी आल्यानं शिंदे गट आणि भाजपचे आमदार नाराज झाले होते. अऩेकांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं मंत्रीपदे आणि पालकमंत्रीपदावरून जोरदार […]
Shiv Sena Expands Executive Committee: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत (Shiv Sena) दोन गट निर्माण झाले. त्यात उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) केवळ 15 आमदार राहिले. काही निष्ठावंत शिवसैनिकांनी ठाकरे गटासोबतच (UBT) राहणं पसंत केलं. दरम्यान, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्षाच्या कार्यकारणीचा विस्तार करत ६ जणांचा नेतेपदी वर्णा लावली आहे. नवीन कार्यकारिणीत विनायक […]