कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
India vs Bangladesh : एकदिवसीय विश्वचषक (ODI World Cup) 2023 चा 17 वा सामना आज भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने दिलेले 257 धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले. टीम इंडियाने बांगलादेशवर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. टीम इंडियाने 257 धावांचे लक्ष्य 41.3 षटकांत तीन […]
Neelam Gorhe on UBT : गेल्या काही दिवासंपासून ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हे प्रकरण चांगलचं गाजत आहे. राज्यातील मंत्रीही यात गुंतल्याचा आरोप विरोधकांनी केला. ललित पाटील प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मंत्री दादा भुस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभुराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपाला आता विधान परिषदेच्या […]
पुणे : पुण्यातील ससून रूग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) चेन्नईत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याला मदत करणाऱ्या अर्चना किरण निकम (Archana Kiran Nikam) आणि प्रज्ञा अरुण कांबळे (Pragya Arun Kamble) यांना चार दिवसांची […]
Sunil Tatkare On Jayant Patil : अजित पवारांनी (Ajit Pawar) 2 जुलै रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करून शिंदे-फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. अजित पवारांनी थेट पक्षावरच दावा ठोकून शरद पवारांना आव्हान दिलं. दरम्यान, शरद पवार गटाचे अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचं विधान मंत्री शंभुराज देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी केलं. त्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष […]
Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आजच्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबवून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे […]
Narayan Rane on sharad pawar : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे (Israel-Palestine War) पडसाद जगभर उमटत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी इस्रायलला समर्थन केलं. तर देशातील काही संघटना आणि राजकीय पक्षांनी पॅलेस्टाईची बाजू घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही पॅलेस्टाईनची बाजू घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर टीका […]
CNP Nashik Recruitment 2023: चलन नोट मुद्रणालय (Currency Note Press) नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. चलन नोट मुद्रणालय नाशिक भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि […]
Rajasthan Election 2023: गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगाने (Election Commission) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यानंतर राजस्थानमध्ये (Rajasthan) राजकीय घडामोडींना वेग आला. कॉंग्रेससह भाजप पक्षाकडून राज्यात जोरदार प्रचार केला जात आहे. इथं काँग्रेस आणि भाजपमध्ये (BJP) थेट लढत आहे. मात्र, राजस्थानचे राजकारण थोडे रंजक आहे. खरंतर, काही दिवसांपूर्वी ज्यांच्या नावाने मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok […]
Prasad Lad : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याला अटक करण्यात आली असून सध्या त्याचा चौकशी सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. मुंबई आणि पुण्यात आतापर्यंत 700 ते 800 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त झालं. यावर […]