कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
World Cup 2023 : भारतामध्ये वर्ल्डकपचा महासंग्राम आता शिगेला पोहचला आहे. वर्ल्डकपमध्ये मोठे उलटफेर होताना दिसत आहे. कालच्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची अफगाणी संघाने चांगलाच पराभव केला. अशातच पाच वेळा विजेतेपद मिळवणारी ऑस्ट्रेलिया टीम (Australia team) मात्र यंदा गुणतालिकेच्या (Scoreboard) तळाशी गेली आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून म्हणावा तशी कामगिरी होताना दिसत नाही. दरम्यान ऑस्ट्रेलियाचा पुढचा सामना श्रीलंकेसोबत […]
Samruddhi Mahamarg Accident : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg Accident) पहिला टप्पा (शिर्डी-नागपूर) राज्यातील जनतेसाठी सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. परंतु हा महामार्ग सातत्याने अपघातांमुळं चर्चेत असतो. काल मध्यरारत्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 6 वर्षाच्या चिमुकल्यासह 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, यावरून विरोधकांनी […]
AFMS Recruitment 2023 : तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेतले असेल आणि उत्तम नोकरीच्य शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. कारण, नुकतीच सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (Armed Forces Medical Services) ने वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)पदांच्या जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. एकूण 650 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी […]
Samruddhi Mahamarg Accident Updates : सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला काल भीषण अपघात (Travels bus accident) झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 23 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन आरटीओ अधिकारी (RTO Officer) आणि एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओचे दोन अधिकारी आणि ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा […]
Narendra Patil On Gunaratna Sadavarte : गेल्या महिन्याभरापासून मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लावून धरला आहे. त्यांनी अंतरवलीत मोठं आंदोलनही केलं. मात्र,अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. काल त्यांनी अंतरवली सराटी गावात सभा घेतली. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर निशाणा […]
Ink Attack on Chandrakant Patil : काही महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड शहरात भाजप नेते आणि तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. महापुरूषांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं त्यांच्यावर शाईफेक झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. सोलापूर शहरात ही घटना घडली. शाईफेक […]
Dilip Band : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांचे नाव न घेता ‘मॅडम कमिशनर’ (Madam Commissioner) या पुस्तकात त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. येरवडा कारागृहाशेजारील पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील तीन एकर जागा खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह अजित पवारांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे आगामी काळात अजित पवारांच्या अडचणी वाढण्याची […]
Prasad Lad On Manoj Jarange-Patil : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा लावून धरला आहे. अंतरवली सराटी गावात त्यांनी दीर्घकाळ उपोषण केलं होतं. त्यानंतर काल झालेल्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी फडणवीस यांना समज द्यावी. कारण ते कार्यकर्ते अंगावर घालत आहे, […]
Sharad Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) राष्ट्रवादीत (NCP) बंड करून ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर आणि पक्षचिन्हावरच दावा ठोकला आहे. याबाबत सध्या सुप्रीम कोर्ट आणि केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, आता शरद पवार गटाचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) याबाबत भाष्य करतांना निकाल आपल्याच बाजूने […]
Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. इंडिया आघाडीच्या धर्तीवर ते राज्यातील अनेक छोट्या-मोठ्या संघटनांची मोर्चेबांधणी करत आहेत. आज उबाठा आणि समाजवादी पक्षाची युती झाली. या कार्यक्रमात त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. दुसऱ्या कोणाला मोठे होऊ द्यायचे नाही ही भाजपची वृत्ती आहे, अशी टीका […]