कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
Manoj Jarange Patil : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज विराट सभा घेतली. या सभेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने मराठा आंदोलकांनी हजेरी लावली होती. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतली आहे. तर वकील गुणरत्न सदावर्तेंनी (gunratna sadavarte) जरांगे पाटलांना अटक […]
Indian Navy Recruitment 2023: देशभरातील अनेक तरुणांना भारतीय नौदलात नोकरी करायची इच्छा असते. लाखो विद्यार्थी यासाठी तयारी करत असतात. नौदलात नोकरी (job) करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक गुड न्यूज आहे. भारतीय नौदलात नोकरीची चांगली संधी उपलब्ध आहे. ती म्हणजे, भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने (SSC Officer) अधिकारी पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. Virat Kohli: […]
मुंबई: लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या कार्यक्रमाच्या सवलतीत पास देऊ असं सांगून एका व्यक्तीने 20 वर्षीय उद्योजकाला पाच लाख रुपयांचा गंडा (5 lakh fraud) घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. IND vs PAK: पाक विरुद्धच्या सामन्यात कोहलीकडून मोठी चूक; सोडावे लागले मैदान मिळालेल्या माहितीनुसार, चिकूवाडी, बोरिवली येथे फाल्गुनी पाठकचा गरबा शो होणार आहे. […]
अहमदनगर : निळवंडे धरणाच्या (Nilwande Dam) डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती. अखेर आज डाव्या कालव्यातून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते जलपूजन करून पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, […]
Chhagan Bhujbal : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) जाहीर सभा घेतली. यावेळी जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध करणाऱ्या मंत्री छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) जोरदार टीका केली. गोरगरीब मराठा जनतेनं तुम्हाला मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमाला. जनतेचे पैसे खाल्ले आणि […]
नाशिक : गेल्या काही दिवसांत राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांना-मंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. आता राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी (Death threats) मिळाली आहे. मराठा आरक्षणाला विरोध केल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा आशयाची धमकी त्यांना देण्यात आली. या धमकीमुळं […]
Udayanraje Bhosale : साताऱ्याचे भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले आहेत. माझी निवडणूक लढवण्याची खाज होती. पण, आता निवडणुक लढण्याची खाज नाही, असं विधान त्यांनी केलं. इतकंच नाही तर राजकारणातही निवृत्तीचे (Political retirement) वय असावे, असं ते म्हणाले. 440 व्होल्टेजचा झटका देऊन बारामती जिंकू; चंद्रशेखर बावनकुळेंचे थेट सुळेंना […]
Rajendra Shingane On Ajit Pawar : अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपशी (BJP) हातमिळवणी केल्यानंतर तेच मुख्यमंत्री होणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यभरात त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. राष्ट्रवादीचे नेतेही अजितदादाच मुख्यमंत्री होणार असल्याचं बोलत आहेत. मात्र, शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांचे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न हे स्वप्नच राहणाार असं सांगितलं. दरम्यान, त्यावर […]
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचा दौरा केला. ठिकठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभांच्या माध्यमातून त्यांनी रक्षणाबाबत जनजागृती केली. दरम्यान, जरांगे पाटील हे उद्या अंतरवली सराटीमध्ये आरक्षणासाठी विराट सभा घेणार आहेत. यावरून जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna […]
A bomb in Bandra Kurla Complex : मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीएच्या इमारतीच्या (MMRDA Building) पार्किंगमध्ये एका गाडीत बॉम्ब (A bomb in car) असल्याची अफवा पसरली होती. या अफवेमुळं परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिसर रिकामा केला. मात्र, घटनास्थळी बॉम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा […]