- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
शिंदे-गटाला दिलासा! ठाकरे गटाची याचिका कोर्टाने फेटाळली, कोर्ट म्हणाले, ‘ठोस पुरावेच नाहीत…’
Ravindra Waikar : आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांकडून होत असलेल्या दिरंगाईबाबत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे ओढले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना चांगलचं खडसावले. मात्र, दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) ठाकरे गटाची (Thackeray Group) याचिका फेटाळून लावली आहे. […]
-
2024 च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, प्रकाश आंबडेकरांनी सांगितलं नेमकं कारण…
Prakash Ambedkar on PM Modi : आगामी वर्षात देशात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) आहेत. ही ऩिवडणुक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी समविचारी पक्षांची मोट बांधली. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील, असा दावा भाजप करत आहे. दरम्यान, वंचितचे […]
-
‘फिरोदिया शिवाजीयन्स’चे नगर कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण केंद्र
अहमदनगर : नगरमध्ये फुटबॉल खेळाला चालना देण्याबरोबरच गुणी खेळाडू हेरून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लब (Firodia Shivajians Club) सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. आता नगरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल प्रशिक्षण मिळण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स क्लबने नगर कॉलेजमध्ये फुटबॉल प्रशिक्षण केंद्र (Football Training Center) सुरू केले आहे. नगर कॉलेजमध्ये या प्रशिक्षण केंद्राचा सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. […]
-
शहरातील अतिक्रमणे काढून घ्या, अन्यथा बुलडोजर…; महापालिकेने दिला अल्टिमेटम
अहमदनगर : अतिक्रमणासंबंधी महापालिकेकडे (Ahmednagar Municipal Corporation) तक्रार केल्याने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना नगर शहरात घडली होती. त्यांनतर आता मनपा प्रशासन अतिक्रमण धारकांविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहे. अतिक्रमण (Encroachment) धारकांनी तातडीने आपले अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा सूचना मनपा आयुक्त पंकज जावळे (Pankaj Javale) यांनी दिल्या […]
-
BMC मध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार २५ हजार पगार
BMC job for Sanitation Inspector : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. प्रत्येकजण सरकारी नोकरी (Govt job) मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण, स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होतेच असं नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. दरम्यान, तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. […]
-
अजित पवार गटाला कोर्टाचे अभय? प्रफुल्ल पटेलांचा दावा आव्हाडांनी अर्ध्या तासात निकाली काढला
Jitendra Awhad: आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई केली जात असल्याप्रकरणी ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यानंतर माध्यमांशी बोलतांना प्रफुल्ल पटेलांनी (Praful Patel) राष्ट्रवादीची केस सुनावणीसाठी घेतलीच नाही. कोर्टाने अजित पवार गटावर […]
-
ईडीची मोठी कारवाई! बॅंक घोटाळा प्रकरणी माजी आमदाराची 152 कोटींची मालमत्ता जप्त
Karnala Bank Scam : गेल्या काही दिवसांपासून ईडीने अनेक ठिकाणी कारवाया केल्या. आजही ईडीने (ED) सर्वात मोठी कारवाई केली आहे. कर्नाळा बँक घोटाळा (Karnala Bank Scam) प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेकानंद पाटील (Vivekananda Patil) यांची 152 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने आज जप्त केली. त्यामुळं राज्यात एकच खळबळ उडाली आहे. World Cup 2023 : […]
-
पवार आजारी असतांना तो साधा भेटायलाही आला नाही, ही राऊतांची खंत; तटकरेंचा गौप्यस्फोट
Sunil Tatkare On Sanjay Raut : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री असताना शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील बडे नेते शरद पवारांच्या भेटीसाठी गेले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरेंनी पवारांची भेट टाळली होती. याची खंत खुद्द खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) मला बोलून […]
-
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या जयंती-पुण्यतिथीचा सरकारला विसर, सरकारी यादीत उल्लेखच नाही
Supriya Sule : राज्यात शिक्षणाची पाळंमुळं जा व्यक्तीने रूजवली, ज्या व्यक्तचीने गरिबांसाठी शिक्षणाची दारं खुली केली त्या कर्मवीर भाऊराव पाटील (Karmaveer Bhaurao Patil) यांच्या जयंती-पुण्यतिथीचा राज्य सरकारला विसर पडल्याची धक्कादायक बाब समोर आली. सरकारी कार्यालयात साजरा करणाऱ्या जयंती पुण्यतिथींच्या यादीत कर्मवीरांच्या जयंती-पुण्यतिथीचा साधा उल्लेखही नसल्याची बाब खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) समोर आणली. शासकीय कार्यालये […]
-
‘चित्राताई, अशानं हसं होतं बरं का’, रोहिणी खडसेंची टीका, BJP चा अख्खा इतिहासच काढला
Rohini Khadse on chitra wagh : विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच शिंदे-फडणवीस-पवार सरकारने लेक लाडकी नावाची (Lek Ladaki) योजना जाहीर केली आहे. त्यावर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) भाजपवर (BJP) कडक शब्दांत टीका केली. महिलांचा द्वेष करणारा पक्ष आता लेक लाडकी म्हणत आहे, अशी टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या […]









