कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : भारताविरुध्द खेळण्यासाठी पाकिस्तानी संघ गुजरामध्ये पोहोचला तेव्हा पाकिस्तानी खेळाडूंचे भव्य स्वागत करण्यात आले होते. पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. यावरून ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. तुम्ही पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करू शकता, मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर काय हरकत आहे? असा सवाल […]
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास कामं तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्याकडे महसुलाचा पदभार होता. मात्र त्यांच्या काळात महसुल विभागाचा कारभार फक्त वाळूसाठीच कामाला आला. या विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे अपेक्षित होते मात्र पूर्वीचे मंत्री हे […]
ED Attaches 315 cr worth Assets : जळगावातील प्रसिध्द राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewellers) काही दिवसांपूर्वी ईडीकडून (ED)छापेमारी करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान, ईडीने तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड, 39 किलोंची सोने-हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. अशातच आज पुन्हा एकदा ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकून 315 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त […]
ESIS Thane Bharti 2023: तुम्ही जर वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतले असेल आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी नोकरीची मोठी संधी आहे. महाराष्ट्र एम्प्लॉईज स्टेट इन्शुरन्स सोसायटी हॉस्पिटल (Maharashtra Employees State Insurance Society Hospital) ठाणे येथे विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. Sujay Vikhe : नगर जिल्हा […]
अहमदनगर : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यभर रान पेटविणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेत दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. अमोल बाबासाहेब गिते (Amol Babasaheb Gite) (रा. खांडगाव, ता.पाथर्डी) असं या चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत […]
Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीवरून सरकारला नाकेनऊ आणणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज अंतरवली सराटी गावात विराट सभा झाली. या सभेच्या आधी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरागेंना अटक करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी गृहखात्याला पत्र लिहिलं होतं. यावर आता कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) भाष्य केलं. […]
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास काम तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मागील एकवर्षात राज्यात महायुतीचे सरकार आले आणि आम्ही निर्णयाचा धडाका लावला. हे गतिमान सरकार असून यात घरी बसून काम करणारे कोणीही नाही त्यामुळे जनतेच्या […]
Eknath Khadse : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आज त्यांनी अंतरवली सराटी गावात विराट सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला 10 दिवसात आरक्षण द्या. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही, असा अल्टिमेटम सरकारला दिला. त्यानंतर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी […]
Eknath Khadse : एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) डोक्यावर उपचार करावे लागतील, त्यांच्यावर शासकीय खर्चाने उपचार करू, अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खडसेंवर टीका केली होती. या टीकेला आता एकनाथ खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्यावर शासकीय निधीतून उपचार करावे, इतका मी आर्थिक दुर्बल नाही. माझ्यावर टीका करण्यापेक्षा नांदेडच्या दुर्घटनेची जबाबदारी घ्या […]
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. 10 दिवसांत मराठा समाजाला आरक्षण द्या. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा अल्टिमेटम त्यांनी शिंदे सरकारला दिला. आम्हाला ५० टक्क्यांच्या आतमध्ये टिकणारं आरक्षण हवं आहे. आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी […]