- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
‘भारतात जिवंत लोकशाही, शंका असेल तर स्वत: जाऊन पाहा : अमेरिकेकडून मोदी सरकारचं कौतुक
America On Indian Democracy : काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले होते की, भारतातील स्वायत्त संस्थांवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळं भारतातील लोकशाही सध्या ढासळत चालली आहे. तर काल अमेरिकेतील प्रवासी भारतीयांना संबोधित करताना त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. भाजपची विचारधारा द्वेषाची असून त्यामुळं लोकशाहीला […]
-
Chandrasekhar Bawankule : ‘राष्ट्रवादी हा ओबीसी विरोधी पक्ष; त्यांनी ओबीसींचा कसा घात केला हे वडेट्टीवारांना विचारा’
Chandrasekhar Bawankule on NCP : भाजपने (BJP) ओबीसींवर अन्याय केला, ओबीसी समाजाला अन्यायकारक वागणूक दिली असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून सातत्याने होतो. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर याच मुद्द्यावरूर टीका केली होती. भाजपला ओबीसींचे नेतृत्व मान्य नाही. त्यामुळं खडसे, तावडे, मुंडे यांनी उमेदवारीच दिली नाही. ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) गुंताही भापजने […]
-
अखेर रेल्वे प्रशासनाला जाग, आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट करण्याचा घेतला निर्णय
Audit of signaling system : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात (Balasore train accident) अनेकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले असून अनेकजण जखमी झाले आहेत. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने (Ministry of Railways) या अपघाताची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची शिफारस केली. आणि आता देशभरातील सिग्नलिंग यंत्रणेचे ऑडिट (Audit of signaling system) करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. (There […]
-
राऊतांवर टीका करतांना गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, एकेरी उल्लेख करत बाप काढला
Gulabrao Patil On Sanjay Raut : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया आल्या. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर हे प्रकरण काहीसं थंड झालं होतं. मात्र, […]
-
रायगडावर उसळली शिवभक्तांची भगवी लाट; संभाजीराजेंचं शिवभक्तांना आवाहन, म्हणाले….
Coronation ceremony : ६ जून १६७४ रोजी म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला औपचारिक राज्याभिषेकानंतर शिवराय हे छत्रपती झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेकाला आज 350 वर्षे पूर्ण झाली. आज तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा (Coronation ceremony) धुमधडाक्यात साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा जनसागर लोटला आहे. शिवभक्तांची गर्दी झाल्यामुळं गडावर जाणार वाहतूक थांबली आहे. […]
-
शेतकऱ्यांची चिंता वाढली! राज्यात चार-पाच दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता कठीण
Monsoon Updates : 15 मे च्या सुमारास भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) सांगितले होते की मान्सून (Monsoon) भारताच्या भूमीत म्हणजेच केरळमध्ये 4 जून रोजी दाखल होईल. मात्र आज 6 जून उजालडी, तरीही केरळमध्ये मान्सून दाखल झाला नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान खात्याने 9 जून रोजी राज्यात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. देशात […]
-
पारनेर व्यापारी संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; भाजपकडून ‘मविआ’चा दारूण पराभव
Parner Taluka Trade Union Election Result Declared; Mahavikas Aghadi’s heavy defeat by BJP : पारनेर बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली होती. महाविकास आघाडीने भाजप विरुद्धच्या चुरशीच्या लढतीत 18-0 असा विजय मिळवला होता. खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पॅनलचा मविआने दारून पराभव केला होता. याच पराभवाचा वचपा आता खा. सुजय […]
-
बिहारमध्ये 1700 कोटी खर्चून गंगा नदीवर बांधला जाणारा पूल कोसळला, VIDEO व्हायरल
1700 crore spent, the bridge to be built on river Ganga collapsed : बिहारमधील भागलपूरमध्ये रविवारी एक बांधकाम सुरू असलेला पूल कोसळला. या अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसली तरी पूल कोसळल्याने घटनास्थळी घबराट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेच्या चौकशीचे […]
-
नागभीड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात, 6 ठार, एकाच कुटूंबातील पाच जणांवर काळाचा घाला
A speeding car collided with a bus, six people from the same family died tragically : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड-नागपूर महामार्गावर (Nagbhid-Nagpur highway) शनिवारी खासगी बस आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच, तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. किन्ही गावाला पत्नीला आणायला जात असताना हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच […]
-
वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली
हिंदी चित्रपटसृष्टीत आईच्या भूमिका अजरामर करणाऱ्या वात्सल्यमूर्ती अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांनी वयाच्या 94 व्या वर्षी अखरेचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बरी नसल्याने त्यांना दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदींच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी हळहळी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत सुलोचना दीदी या सोज्वळ, प्रेमळ आई म्हणून […]









