- Letsupp »
- Author
- kabir letsupp
kabir letsupp
kabir letsupp
कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
-
Shrikant Shinde : ‘शिव्याशाप सोडून आता राऊतांनी थुंकण्याचा व्यवसाय सुरू केला’
Shrikant Shinde On Sanjay Raut : ठाकरे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारतात राऊत कॅमेऱ्यासमोर थुंकतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांच्या या कृतीमुळं चांगलंच राजकारण तापलं होतं. यावर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. राऊतांच्या या कृत्याविषयी शिंदे गट चांगलचा आक्रमक झाला असून शिंदे गटाकडून अजूनही यावर प्रतिक्रिया […]
-
Sujay Vikhe : समनापूरमधील दगडफेकीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया; ‘म्हणाले ही दंगल…’
Sujay Vikhe On Samanapur Stone Pelting : अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातील समनापूर (Samanapur) गावात काल दोन गटात वाद झाला. या वादात काही गाड्यांच्या काचाही फोडण्यात आल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. दोन्ही गटात बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, आता खासदार सुजय विखेंनी (MP Sujay Vikhe) यावर प्रतिक्रिया […]
-
Radhakrishna Vikhe Patil यांना हादरे देण्यासाठी बाळासाहेब थोरातांना कोल्हे गटाची रसद
Radhakrishna Vikhe Vs Balasaheb Thorat : राहाता तालुक्यातील गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. महसूलमंत्री, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्याविरोधात माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balsaheb Thorat) यांनी पॅनेल दिला आहे. याच पॅनेलमध्ये कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा गट आहे. त्यामुळे विखेंना कोंडीत पकडण्यासाठी थोरात आणि कोल्हे एकत्र आले […]
-
ठाकरेंनी पाहिलेल्या स्वप्नाचे शिंदे-फडणवीसांकडून भूमिपूजन; मुंबईतच होणार व्यंकटेशाचे दर्शन
Tirumala Tirupati Balaji Temple : देशातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात श्रीमंत हिंदू मंदिर ट्रस्ट म्हणून ओळखले जाणाऱ्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिराची (Tirumala Tirupati Balaji Temple) प्रतिकृती आता मुंबईतही होणार आहे. नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर बांधण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानला जागा भाडेतत्वार देण्यात आली होती. दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री […]
-
‘डबल इंजिन सरकार बैलगाडीपेक्षा हळू; तेलपाणी करायला दिल्लीतील सर्व्हिसिंग स्टेशनला जावं लागते’
Criticism on Shinde-Fadnavis from Samana Daily : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन वर्ष पूर्ण होत आले तरी मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expansion झाला नाही. रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून ठाकरे गटाचे नेते सत्ताधारी पक्षावर टीका करत आहेत. अशा स्थितीत मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक नेते नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister […]
-
Sachin Pilot : वडिलांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट घेणार आक्रमक भूमिका? समोर आली मोठी माहिती
Sachin Pilot : राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर वडिल दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट मोठी घोषणा करतील असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकीय विश्वात लावला जात […]
-
Indian Post Recruitment 2023 : दहावी उत्तीर्णांना सुवर्णसंधी, पोस्ट खात्यात 15 हजार पदांची मेगा भरती, पगार 24, 400 रुपये
Indian Postal Department Latest Recruitment 2023 : आजचा काळ हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे. या स्पर्धेच्या काळात सरकारी नोकरी (Govt job) मिळवणं हे आज अनेकांसमोरचं मोठं मोठं चॅलेंज आहे. कारण दिवसेंदिवस देशात बेरोजगारांची ( unemployed) संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक युवक हे नोकरी मिळण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत. दरम्यान, तुम्ही देखील बेरोजगार असाल आणि दहावी […]
-
प्रकाश आंबेडकर राजकारणाची दिशा भरकटवत आहेत; फडणवीसांची टीका
Devendra Fadnavis on Prakash Ambedkar : 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव (Bhima Koregaon) येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष नोंदवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली. दरम्यान, त्याला आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. प्रकाश आंबेडकर हे राजकारणाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न […]
-
कोयता गॅंग पुन्हा सक्रीय, दहशत पसरवणाऱ्या टोळक्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Koyta gang : एकीकडे नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणाऱ्या कोयता गॅंगच्या (Koyta Gang) गुंडाची पुणे पोलिसांकडून धिंड काढली जात आहे. असं असूनही पुण्यतात कोयता गॅंग पोलिसांना (Pune Police) न जूमानता आपली दहशत पसरवत आहेत. काही दिवसांपूर्वी आंबेगावच्या सिंहगड लॉ कॉलेज परिसरात दोन जणांनी हातात कोयदा घेऊन दहशत पसरवल्याची घटना घडली होती, याच घटनेची पुनरावृत्ती काल […]
-
Vasant More : पुण्याच्या मैदानात ‘तात्यांची’ एन्ट्री; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्षात मनसेने आणली रंगत
Vasant More : भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha) जागा रिक्त झाली. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. मात्र पुणे लोकसभा पोटनिवडणुकीच्या या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या जागेवर हे दोन्ही पक्ष लढण्यासाठी इच्छुक […]









