कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
भोपाळ : भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pragya Singh Thakur) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेला मुलगा हा कधीच देशभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधी हे परदेशात बसून सांगत आहेत की, आम्हाला संसदेत बोलण्याची संधी मिळत नाही. यापेक्षा लज्जास्पद काहीही असू शकत नाही. […]
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसने शनिवारी प्रमोद तिवारी (Pramod Tiwari) यांची पक्षाचे उपनेतेपदी आणि रजनी पाटील (Rajni Patil) यांची राज्यसभेतील पक्षाच्या व्हिप म्हणून नियुक्तीला मंजुरी दिली. कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला राज्यसभेतील आनंद शर्मा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून सभागृहात काँग्रेसचा एकही उपनेता नव्हता. त्यामुळे आता […]
अहमनगर : मला वाटलं मतं कमी पडली तर चालू केलेल्या योजना सुरू राहतील. पण, तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप काही लोकांनी केलं, अशी घणाघाती टीका भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांवर केली. कर्जतमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात राम शिंदे (Ram Shinde) […]
पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. चांदणी चौकातील (Chandni Chowk) वाहतूक कोंडींचा प्रश्न सोडवण्यासाठी सुरू असललेल्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्यात असतांना या पुलाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day) अर्थात, 1 मे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग तंत्री […]
मुंबई : देशाच्या साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठित संस्था मानल्या जाणाऱ्या साहित्य अकादमीच्या (Sahitya Akademi) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची निवड झाली तर उपाध्यक्षपदी दिल्ली विद्यापीठाच्या प्रोफेसर कुमुद शर्मा यांची निवड झाली. साहित्य अकादमीच्या इतिहासात पहिल्यांदाच या पदावर एका महिला लेखिकेची निवड झाली. दरम्यान, झाडाझडतीकार विश्वास पाटील (Vishwas Patil) […]
बारामती : जगात पशुसंख्येच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक आहे. मात्र, दूध उत्पादन कमी आहे. हे दुरूस्त करायचं असेल तर या जनावरांमध्ये सिमेन्स सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारातमी येथील पहिले देशी गोवंश सुधारणा प्रकल्प आणि एम्ब्रियो ट्रान्सफर लॅबोरेटरीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]
मुंबई : काँग्रेस नेते खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची तुलना दहशतवादी लादेन आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी करुन आमदार नितेश राणे यांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. राहुल गांधी यांच्यावर बोलण्याएवढी नितेश राणे (Nitesh Rane) यांची राजकीय उंची व पात्रता नाही, त्यांनी वाह्यात बडबड थांबवावी अन्यथा त्यांचे वस्त्रहरण त्यांच्याच भाषेत करु, असा इशारा महाराष्ट्र […]
अहमदगनर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज कर्जत-जामखेडच्या (Karjat-Jamkhed) दौऱ्यावर आहेत. फडणवीस यांच्या दौऱ्याआधी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी स्वागताचे काही पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या फ्लेक्सची जोरदार चर्चा झाली. दरम्यान, आता कर्जत येथील फडणवीसांच्या दौऱ्यात भाजपचे खासदार सुजय विखे हे देखील चर्चेत आले. कर्जतच्या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले […]
ट्रान्सजेंडर व्यक्ती, (Transgender) पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणारे पुरुष आणि महिला सेक्स वर्कर्स (sex workers) यांना रक्तदानापासून दूर ठेवण्यासाठी केंद्राने आपली रक्तदाता निवड मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली आहेत. त्यात केंद्राने सांगितलं की, ट्रान्सजेंडर, सेक्स वर्क हे रक्तदान करू शकत नाहीत. याबाबत स्पष्टीकरण देतांना केंद्रानं म्हटलं की, एचआयव्ही, हिपॅटायटीस बी किंवा सी चा धोका असलेल्या व्यक्तींच्या श्रेणीत […]
Parliament of India Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असणाऱ्यां युवकांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय संसदेत दुभाषी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. भारतीय संसदेने जाहीर केलेल्या भरतीचा जाहिरात क्रमांक Advt_No_2-2023 असा आहे. […]