कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री या कायम आपल्या अभिनयासह अन्य काही आवडीच्या गोष्टी करतांना दिसत असतात. असंच काहीचं धाडसी पाऊल उचललं आहे मराठमोळी अभिनेत्री स्नेहल तरडेंनी! (Snehal Tarde) सध्या स्नेहल ह्या ऑस्ट्रेलियाची सफरीवर आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये त्यांनी स्काय डायव्हिंग (Sky diving) केलं आहे. त्यांच्या या स्काय डायव्हिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय. जागतिक महिला […]
पुणे : गेली ३४ वर्ष अखंडितपणे स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट (Prakash Dhere Charitable Trust) व गंगा लॉज मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार दिले जातात. या वर्षीचा यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार (Yashwantrao Chavan Kala Jeevan Gaurav Award) सिने दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना जाहिर झाला […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]
मुंबई : राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोमवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडासासह जोरदार अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसामुळे रब्बीचे पिके (Rabi crops) भुईसपाट झाल्यानं पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. काढणीला आलेले पिकासह मोसंबी, डाळीब, द्राक्ष फळ बागा गळून पडल्या आहेत. आधीच पिकांना योग्य […]
चांगले पद आणि पगाराची नोकरी (Goverment Job) शोधत असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात (National Informatics Centre) विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया केली जात आहे. या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या पदभरती संदर्भातले नोटिफिकेशन जाहीर (National Informatics Centre Job 2023) करण्यात आले असून त्या नोटीफिकेशमध्ये भरल्या जाणाऱ्या एकूण रिक्त पदांचा […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांना अद्याप कोणताही दिलासा मिळाला नाही. कुख्यात डॉन दाऊत इब्राहिम (Don Daut Ibrahim) याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात अटकेत असलेल्या मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 14 दिवसांच्या वाढ झाली आहे. त्यामुळे मलिकांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहारात नवाब मलिक यांच्यावर […]
मुंबई : काही दिवसांपूर्वी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लोकशाहीवर भाषण करुन राज्यभर प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या कार्तिक वजीर याला दृष्टीबाधा असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी कार्तिक वजीरची दखल घेतली. त्यांनी कार्तिकला त्याला सर्व वैद्यकीय सुविधा देऊ, असा शब्द दिला होता. त्यानंतर थोड्याच दिवसांत मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा केला […]
मुंबई : राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर (2019 Assembly Elections) भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील युती तुटली होती. त्यावेळी ठाकरेंनी कॉंग्रेस आणि राष्ट्रावादी कॉंग्रेस सोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भाजपने ठाकरे यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शिंदेंनी बंड केल्यानं शिवसेनेत (Shiv Sena) फुट पडली. त्यानंतर राज्याच्या […]
अहमदनगर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Leader of Opposition Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अजित पवार हे आज पाथर्डी (Pathardi) येथे आले असता त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर […]
सध्या सगळीकडे होळीचा (Holi) आणि धुळवडीचा उत्साह आहे. हे सण देशातील सर्वांत मोठे आणि महत्त्वाचे सण मानले जातात. या दिवशी सर्वत्र रंगांची उधळण होते. देशातील विविध भागांत होळी आणि धुळवड मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आहे. अनेक सेलिब्रिटीही जल्लोषात होळी साजरी करताना दिसत आहेत. रंगांची उधळण करत देशभरात आज रंगाचा सण साजरा करण्यात आला. टीम इंडियानेही […]