कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
पुणे : पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर ११ हजार मतांनी विजयी ठरले. तब्बल २८ वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजपा उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर नवनिर्वाचीत आमदार धंगेकर यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP leader Sharad Pawar) यांची भेट […]
नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी (women) आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत ( Brihanmumbai Municipal Corporation ) परिचारिका (Staff Nurse) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून बारावी उत्तीर्ण असणे […]
सोलापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विराट सभा होत आहे. सत्तासंघर्षानंतर पहिल्यांदाच ते खेड येथे येणार असून शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. पण, त्याआधीच भाजपचे नेते आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद एवढाच आहे […]
नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अबकारी धोरण प्रकरणी अटकेचे प्रकरण तापत आहे. सिसोदिया यांच्या अटकेबाबत आता 9 विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) पत्र लिहिले आहे. या नेत्यांमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांचाही समावेश आहे. पत्रात लिहिले आहे की, मनीष […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात (price of onions) सातत्याने घसरण होत आहे. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून, उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. शेतकऱ्यांची हीच व्यथा लक्षात प्रत्यक्षात बाजार समितीत नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी तसेच कांदा उत्पादक शेतकर्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) […]
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी ऐतिहासीक असा दणदणीत विजय मिळवला. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा तब्बल 11 हजार मतांनी पराभव केला. कसब्यात भाजपला (BJP) बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांच्या 28 वर्षांच्या जुन्या गडाला सुरूंग लावण्यास महाविकास आघाडीचे नेते यशस्वी झाले आहेत. धंगेकर यांचे […]
पुणे : राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपला (BJP)मोठा झटका बसला आहे. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर 11 हजार मतांनी विजयी ठरले. तब्बल 28 वर्षांनी त्यांनी कसब्यात भाजप उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान, एका वृत्त वाहिनीला त्यांनी […]
पुणे : कसबापेठ विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळविण्यासाठी भाजपने (BJP) प्रचंड मेहनत घेतली होती. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांची रॅली आणि रोड शोचं आयोजनही करण्यात आलं होतं. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) पराभूत करण्यासाठी खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांनाही भाजपने मैदानात उतरवलं होतं. नाकात ऑक्सिजनच्या नळकांड्या घालून बापट यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने […]
पुणे : राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी काल मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतलं, असा आरोप शिवसेनेचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी केला आहे. मटण थाळीचा एक व्हीडिओ आणि सुप्रिया सुळे यांचे काही फोटो शिवतारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत हे आरोप केले. सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचं […]
हिंगोली : काही महिन्यापूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी केली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या (BJP) मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. तसेच बहुमताच्या जोरावर शिंदे गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने (Election Commission) घेतला. हा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का होता. सत्ताधाऱ्यांकडून […]