कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : काल देशभर होळी (Holi) साजरी झाली अन् आज सगळीकडे धुळवड अर्थात रंगांचा उत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, कोरोनामधल्या दोनेक वर्षानंतर निर्बंधमुक्त होळी आणि धुळवड हे सण राज्यभरात साजरे होत आहे. अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी हे आनंदात धुळवड साजरी करताना दिसत आहेत. आज सकाळपासूनच या रंगांच्या उत्सावाला सुरूवात झाली आहे. लहानलहान बच्चे कंपनींपासून […]
पटना : दोन दिवसांपूर्वी केंद्रीय तपास यंत्रणांच्या होत असलेल्या गैरवापरावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ईडी, सीबीआय यासारख्या सरकारी संस्थांचा चुकीचा वापर होत असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळं देश लोकशाहीकडून हुकूमशाहीकडे चालला असल्याची खंत विरोधकांनी व्यक्त केली होती. मात्र विरोधी नेत्यांनी लिहिलेल्या पत्रानंतरही […]
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून तापमानात मोठे बदल होत आहेत. काल रात्री राज्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. रब्बीच्या पिकांची (Rabi crops) भुईसपाट झाल्यानं पिकांची चांगलीच नासाडी झाली आहे. काढणीला आलेले पिकासह मोसंबी, डाळीब, द्राक्ष फळ बागा गळून पडल्या आहेत. त्यामुळे पिकांचं […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Elections) मोठं भाष्य केलं आहे. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं वक्तव्य केलं. राऊतांच्या या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रिया येत असून आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी (Ramdas […]
ठाणे : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. शिंदे गटाकडून अधिकृतपणे शिवसेनेचं नाव वापरलं जातं. त्यामुळे त्यांच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते हे ठिकठिकाणच्या शाखा ताब्यात घेण्यासाठी आक्रमक झाले आहेत. ठाण्यात शिवसेना शाखेवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात राडा (Rada in Thackeray group and Shinde […]
सांगली : ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत (Lok Sabha Elections) मोठं भाष्य केलं आहे. राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा आहेत, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून वक्तव्यावर आता अनेकांच्या […]
नागपूर : अलिकडेच ईडीने (ED) नागपुरचे प्रसिद्ध व्यापारी रामदेव अग्रवाल (Ramdev Aggarwal) यांचे ऑफिस आणि निवासस्थानी छापेमारी केली होती. त्यानंतर आज ईडीने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली. ईडीने आज नागपुर आणि मुंबईसह तब्बल 15 ठिकाणी धाडी टाकल्या. या छापेमारीत 5.21 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने आणि 1.21 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अनेक व्यापाऱ्यांच्या […]
चिंचवड : चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांचा विजय झाला. त्यानंतर त्या दिवंगत आमदार आणि आपले पती लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी वंदन करून कामाला लागल्या. आज त्यांनी औंध येथील जिल्हा रुग्णालयाला (Aundh District Hospital) अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. त्यानंतर त्यांनी संबंधित अधिकारी […]
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दरात (price of onions) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. शेतकऱ्यांनी कांदा भाववाढीसाठी अनेक आंदोलनं (agitations) केली, तरी सरकारकडून ( government) कांदा उत्पादकांची (Onion Farmer) दखल घेतल्या नाही, त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. कांद्या उत्पादनातून नफा तर, लावडीचा लावलेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती […]
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये (Bharat Electronics Limited, BEL)काही पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. यातून उमेदवारांना सरकारी नोकरी (Government Job 2023) करण्याची संधी मिळणार आहे. प्रकल्प अभियंता -I (Project Engineer-I) या पदांसाठी ही भरती […]