कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे (Roshni Shinde) या महिला कार्यकर्त्याला जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाचा आणि गृहमंत्री देवेंद्र फडवीसांचा (Devendra Fadvis) जोरदार समाचार घेतला. आपल्याला फडतूस गृहमंत्री लाभला, अशा शब्दात त्यांनी फडणवीसांवर टीका केली होती. दरम्यान, आता […]
ठाणे : काल ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (shinde) यांच्यामध्ये ठाण्यात जोरदारा राडा झाला. ठाण्यात शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला करत मारहाण केली. यात रोशनी ह्या जबर जखमी झाल्यात. त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सपत्नीक रोशनी […]
‘अहिंसा परमो धर्म’ अशी शिकवण देणाऱ्या भगवान महावीर (Lord Mahavir) यांची आज जयंती आहे. भगवान महावीर यांनी सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांना वर्धमान या नावानेही ओळखले जाते. महावीर जयंतची हा जैन धर्मियांचा सर्वांत मोठा सण आहे. आजच्या दिवसी जैन धर्मिय लोक एकत्र येऊन भगवान महावीर यांचं नामस्मरणक करतात. भगवान महावीर हे जैन धर्माचे 24 […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोरोना(Corona) रुग्णसंख्येत राष्ट्रीय पातळीवर मोठ्या संख्येने वाढ झाली. जगभर कोरोनानं पुन्हा आपलं डोकं वर काढायला सुरूवात केला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून वेळोवेळी नागरिकांना सर्तक राहण्याच्या सुचना दिल्या जात आहेत. दरम्यान, साताऱ्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी मास्क सक्तीचा […]
साहिबगंज : रामनवमीच्या (Ram Navami) पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरसह अनेक राज्यात दंगली झाल्या होत्या. अद्यापही देशात कुठं ना कुठं धार्मिक मुद्यांवरून वातावरण चिघळवण्याचे प्रयत्न काही लोकांकडून होत आहेत. आता झारखंडमधील साहिबगंज येथील पटेल चौकाजवळ सोमवारी सकाळी काही बदमाशांनी एका धार्मिक स्थळाची तोडफोड केल्याची माहिती आहे. या तोडफोडीनंतर साहिबगंजमध्ये तणावाचे वातावरण आहे. परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त […]
भारतीय रेल्वेचं (Indian Railways) जाळं हे देशाच्या कानोकोपऱ्यात जाऊन पोहोचलं आहे. दररोज लाखो प्रवासी हे रेल्वेतून प्रवास करतात. रेल्वेचा हा पसारा सांभाळण्यासाटी रेल्वे मंत्रालयाला (Ministry of Railways) मनुष्यबळाची गरज असते. त्यासाठी रेल्वे प्रशासन भरती प्रक्रिया करत असते. आताही भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट (Loco Pilot) पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणवण्यात येत आहेत. लोको पायलट […]
नागपूर : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काल छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वज्रमुठ सभेची राज्याभरात चर्चा आहे. कालच्या वज्रमुठ सभेत उद्धव ठाकरेंसह महाविकास आघा़डीतील नेत्यांनी भाजप आणि शिंदे सरकारचा जोरदार समाचार घेतला. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. सत्तेत आल्या आल्या उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याशी बेईमानी केल्याची टीका बानकुळेंनी […]
नागपूर : काल छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. या सभेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) महाविकास आघातील नेत्यांवर टीकास्त्र डागलं. भाजपचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची, मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, […]
छत्रपती संभाजीनगर : काल छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) वज्रमुठ सभा झाली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली असून या सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला होता. या सभेची चर्चा राजकीय वर्तृळात […]
मुंबई : मागील दोन वर्षात कोरोनाने जगभर हाहाकार निर्माण केला होता. या दोन वर्षात जगात प्रत्येक क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले. शिक्षण क्षेत्रही या बदलाला अपवाद नसून शिक्षण क्षेत्रात देखील अनेक मोठे बदल झाले. आता याच बदलांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे लंडन येथे जाणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फॉरमच्या (World Economic Forum) […]