कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
मुंबई : परवा ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांना जबर मारहाण झाली. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून ही मारहाण झाली. दरम्यान, त्यानंतर ठाकरे गट चांगलाच सक्रीय झाला असून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतला. तर आता खासदार विनायक राऊतांनी (Vinayak […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet meeting) झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत राज्य सरकाराने शेतकऱ्यांचा हिताचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यात आता सततचा पाऊन नैसर्गिक आपत्ती […]
ठाणे : काल ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार राडा झाला. या राड्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदें यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत रोशनी शिंदे (Roshani Shinde) ह्या गंभीर जखमी झाल्या आहेत. दरम्यान, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रोशनी शिंदे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस […]
नागपूर : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (swarkar) देशासाठी मोठा त्याग केला आहे. जर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नसतील आणि त्यांनी देशासाठी कुठलाही त्याग केला नसेल तर कुणीही या देशासाठी त्याग केला नाही. इतका मोठा त्याग त्यांनी आपल्या मातृभुमीसाठी केला आहे. मात्र, त्यांची कायम चुकीची प्रतिमा निर्माण करण्यात आली आहे. 1947 नंतर जे राज्यकर्ते सत्तेत आली, त्यांनी सावरकर आणि […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाळीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील धुसफुस राज्यातील जनता रोज पाहात असते. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. हे दोन्ही गट एकमेकांची कायम कोंडी करत असतात. अशातच आता राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांत कोरोना (corona) रुग्णसंख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने आपलं डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होण्याचं नाव घेत नाही. महाराष्ट्रात तर आता कोरोनानं थैमान घालायल सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात आज 711 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे, जी एका […]
मुंबई : 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार (Assembly elections) आहेत. त्यासाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही (NCP) आपली रणनीती आखायला सुरूवात केली. त्यादृष्टीने आज राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज राष्ट्रवादी भवन येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणूक, पक्ष संघटना, पक्ष […]
सरकारी नोकरी प्रत्येकालाच पाहिजे असते. मात्र, आजच्या स्पर्ध्येच्या युगात सरकारी नोकरी मिळवणं मोठं अवघड झालं आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचचं स्वप्न साकार होतं असं नाही. त्यामुळं पात्रता असूनही अनेकजण हे खासगी नोकरी करतांना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमच्याासाठी खुशखबर आहे. नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आहारतज्ज्ञ पदांच्या 35 जागांसाठी भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन जाहीर […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय जडणघडणीत मागील १५ वर्षात नागवडे कुटुंबीयांनी (Nagwade family) तालुक्यातील नेत्यांना मदत करण्याचे काम केले. मात्र उपकाराची जाण मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राहिली नाही. त्यामुळं त्यांना त्यांना मदत केली ही घोडचूक झाल्याची खंत व्यक्त करत काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषद घेत तालुक्यातील नेत्यांवर आगपाखड केली. श्रीगोंदा […]
मुंबई : मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलिस पत्नी संगीता डवरे (Sangeeta Daware) यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात (Sassoon Hospital)उपचार सुरू होते. संगीता यांचे पती पोलील दलात कार्यरत होते. त्यावेळी त्यांचा मोठा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर नीट उपचार केले नव्हते. त्यामुळं संबंधित डॉक्टरांवर योग्य कारवाई व्हावी, अशी तक्रार […]