कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
महायुतीने (Mahayuti) अडीच वर्षांच्या काळात शेतकरी व गोरगरिबांची क्रूर थट्टा केली आहे. संविधानविरोधी सरकारला त्यांची जागा दाखवून द्या,
गरिबांसाठी वडापाव घेऊन जाणारा आमदार निवडा. श्रीमंतांना कोठडीत पिझा घेऊन जाणारा प्रतिनिधी निवडू नका.
महायुती सरकार दिव्यांगांच्या पाठिशी खंबीर उभी असून शासनाने दिव्यांगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,
अहिल्यानगरमधील तब्बल ५३ व्यापारी संघटनांनी माल पाठींबा दिल्याबद्दल मी सर्वंच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
मला संधी मिळाली तर ब्लु लाईनमधील घरे, प्राधिकरणाकडून महापालिकेत हस्तातंरीत झालेल्या तसेच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार.
माझ्या मनात मुख्यमंत्री व्हायचं असं अजिबात नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाबाबत पवारांच्या 2 नेत्यांची नाव घेतली.
जिल्हा कुस्तीगीर संघाने कराड दक्षिण मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. अतुलबाबा भोसले यांना जाहीर पाठींबा दिला.
हर्षवर्धन बळीराम खोब्रागडे यांनी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार यशोमती ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
खराडी-शिवणे रस्ता तातडीने पूर्ण करून पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन बापूसाहेब पठारे दिले आहे.
राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा पालखी सोहळा लोखंडी सावरगा येथे दाखल झाल्यानंतर अरविंद पाटील निलंगेकर यांनी पालखी सोहळ्याचे दर्शन घेतले.