कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
जय राऊतांनी त्यांचे मत व्यक्त केले, मी त्यांच्या प्रत्येक विधानावर मत व्यक्त करायला बांधील नाही, ते रिकामटेकडे आहेत.
महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं.
परभणी आणि बीडमधील घटना दुर्दैवी आहेत. मात्र, परभणीसह इतर भाग शांत झाला पाहिजे. महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. - शरद पवार
उत्तर प्रदेश सरकार विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ८४ स्तंभ बसवत आहे. या स्तंभांना 'आस्थेचे स्तंभ' असे नाव देण्यात आलं.
सुरेश धस यांच्यामुळे बीड बदनाम झालं. राजकीय भूमिका न घेता हत्या प्रकरण विषय संवेदनशील रितीने समजून घेतले असते तर बीड बदनाम झालं नसते.
धस हे फडणवीसांच्या वक्तव्यावरच आणि गृहखात्यावर संशय व्यक्त करत आहेत, याचा धसांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?, असा सवाल हाकेंनी केला.
खंडणीतील आरोपींवर मकोका लागला नसेल तर मकोका आम्हाला मान्य नाही. जेवढे आरोपी आहेत, तेवढ्यावर मकोका लावा.
शिवसेनेनं (ठाकरे गट) महाविकास आघाडी तोडण्याचा घेतलेला निर्णय हा आदित्य ठाकरे यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी घेण्यात आला - प्रकाश आंबेडकर
संतोष देशमुख हत्येप्रकरणी तिन्ही संस्थांचा तपास पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारला योग्य वाटल्यास मंत्री धनंजय मुंडेंबाबत निर्णय घेतला जाईल
चित्रपट क्षेत्रातील अव्दितीय योगदानाबद्दल 'एशियन कल्चर’या विशेष पुरस्काराने गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांना सन्मानित करण्यात आलं.