कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर फेर मतदान घेण्याची परवानगी दिल्यास मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्यास तयार
महायुतीला इतके मोठे बहुमत मिळाले आहे की आता ईव्हीएमचा विषय काढून महाविकास आघाडी रडीचा डाव खेळत आहे - अजित पवार
भाजपचे ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी शपथ घेतली असून त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाबाबत मोठं विधान केलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक केसरकर , अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळाकडून डच्चू मिळण्याची शक्यता आहे
मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेले एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदावर ठाम आहेत.
संजय राऊतांना जर आता आवरलं नाही तर उरले सुरलेले ठाकर गटातील आमदारांचं काही खरं नाही, असं सूचक विधान देसाईंनी केलं.
नव्या सरकारचं अभिनंदन. आता नाटकबाजी बंद करायची अन् मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, असा इशारा जरांगेंनी दिला.
मी आधी सीएम होतो, म्हणजे कॉमन मॅन होतो, आता मी डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन आहे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्राला अधिक प्रगतिशील करत अधिक विकासाच्या गतीने पुढे नेऊ तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवू - मुख्यमंत्री फडणवीस
दिल्ली-मुंबई विमान प्रवास आ.आशुतोष काळे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकत्रित केला. या दरम्यान, त्यांची अनेक विषयांवर चर्चा झाली.