पुणे : “सहज आणि सरळ व्यक्तिमत्त्वाचे लक्ष्मणभाऊ जमिनीशी जुळलेले नेते होते. ते लोककल्याणासाठी सदैव समर्पित राहिले. पुणे आणि आसपासच्या परिसराच्या विकासात त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजासाठी केलेल्या निःस्वार्थ सेवेसाठी लोक त्यांना नेहमीच स्मरणात ठेवतील.” अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले आहे. पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे काही […]
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) उत्तराखंड सरकारचे मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या आदेशानुसार जोशीमठ भूस्खलनाची उपग्रह प्रतिमा हटवण्यात आली आहेत. डॉ. रावत हे चमोली जिल्ह्याचे प्रभारी मंत्री असून, सध्या जोशीमठ येथे आहेत. मंत्री डॉ. धनसिंग रावत यांनी सांगितले की, जोशीमठ कोसळल्याबद्दल इस्रोचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आणि टीव्ही चॅनेलवर त्यासंबंधित बातम्या प्रसारित झाल्यानंतर […]
दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापा टाकल्याचा आरोप केला आहे. शनिवारी संध्याकाळी 4 वाजता त्यांनी ट्विट केले की, “आज पुन्हा सीबीआय माझ्या कार्यालयात पोहोचली आहे. त्यांचे स्वागत आहे. त्यांनी माझ्या घरावर छापा टाकला, माझ्या कार्यालयावर छापा टाकला, माझ्या लॉकरची झडती घेतली, माझ्या गावातही तपास केला. माझ्याविरुद्ध काहीही मिळाले नाही. ते […]
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन ठिकाणच्या निवडणुका निवडणूक आयोगाला जेव्हा वाटेल तेव्हा त्या लावल्या जातील. पण निवडणुकामध्ये उमेदवार द्यायचे कि नाही याबाबत त्या त्या वेळेची परिस्थिती बघून आम्ही योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली आहे अजित पवार दोन दिवस पुणे-पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यमांशी […]
नाशिक : स्वतःच्या पक्षाला धक्का देत अचानक सत्यजित तांबे यांनी अपक्ष फॉर्म भरून नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेत आली आहे. नाशिक पदवीधरसाठी काँग्रेसने विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण अनपेक्षित घडामोड घडून सुधीर तांबे यांच्या ऐवजी सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्यजीत तांबे यांच्या या धक्कातंत्रामुळे काँग्रेससह महाविकास आघाडीला […]
नवी दिल्लीः राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आज अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेत चालताना काँग्रेसचे खासदार संतोखसिंह चौधरी यांना अचानक छातीत दुखू लागले.अस्वस्थ वाटू लागले. आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. संतोखसिंह चौधरी यांना ह्द्यविकाराचा झटका आल्याचं निदान डॉक्टरांनी केलं. मात्र उपचारादरम्यान संतोखसिंह यांचा मृत्यू झाला. खासदार संतोखसिंह चौधरी भारत जोडो यात्रेत चालत होते. त्यावेळी चालत […]
कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असताना देखील स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत ? असा खडा सवाल विचारत आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी आमदार विनय कोरे यांना दिला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या सोशल […]
बीड : माजलगाव येथील भाजपा नेते मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप यांचा रात्री बीड येथील गेवराईजवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या दरम्यान घडला आहे. माजलगाव येथील छत्रपती नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप (वय २२) हे काही कामानिमित्त औरंगाबादला गेले होते. काम […]
आपला देश हा उत्सवप्रिय देश आहे. वर्षभरात अनेक सण-उत्सव आपल्याकडे साजरे केले जातात. पण नव्या वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. संपूर्ण महाराष्ट्रात मकर संक्रात हा सण उत्सवात साजरा केला जातो. परंतु, अनेकांना मकर संक्रात नेमकी का साजरी केली जाते? याबद्दल माहिती नसते. आजच्या दिवशी सूर्य मकर राशीतून दुसऱ्या राशीमध्ये दरवर्षी याच दिवशी प्रवेश […]