मुंबई : पक्षाचं नाव चोरलं पण संस्कार चोरता येत नाही. आई-वडील जे लहानपणी संस्कार देतात. ते संस्कार चोरांना मिळालेले नाही. त्यामुळे संस्कार नसणाऱ्यांना चोरीचा माल लागत असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मिंधे गटाचे लोकं उद्या माझ्या घोषणेवरही दावा करतील. धनुष्यबाण चोरलं ते ठिक आहे. पण ठाकरे आडनाव कसे चोरणार आहात. पण तरीही मी […]
मुंबई : मराठी भाषा दिनाला प्रत्येकजण सोशल मिडियातून भाषेबद्दलच प्रेम व्यक्त करीत असतो. अशाच प्रकारे गेल्यावर्षी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी गौरव दिनाच्या शुभेच्छा द्यायला गेली आणि ट्रोल झाली होती. त्यानंतर तिने ती पोस्ट डिलिट केली होती पण यावर्षी देखील सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) जुन्या पोस्टने पिच्छा सोडला नाही. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) […]
ईडी अर्थात Enforcement Directorate या संस्थेचे नाव महाराष्ट्राला पहिल्यांदा माहित झाले ते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे होय. आता पुन्हा ईडीचे नाव चर्चेत यायचे कारण म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडीने अटके केली आहे. 2014 साली केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला व ईडी नावाची संस्था प्रकाश झोतात आली. महाराष्ट्रात सर्वप्रथम माजी उपमुख्यमंत्री छगन […]
मुंबई : गेले काही दिवस उद्भव ठाकरे गट आणि भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे. शिवसेना फूट, अनिल परब यांच्या मागे ईडी सीबीआयचा सशेमीरा या सर्व बाबी पहिल्या तर हे वितुष्ट टोकाला गेलं आहे. भाजपाच्या या कारवाई विरोधात अनिल परब मुंबई ते दिल्ली असा किल्ला लढवत आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशनाचा पाहिला दिवस […]
पुणे : सध्या देशात हुकूमशाही आली आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामळे सामान्य माणसांनी निवडणूक लढवायचीच नाही का असा प्रश्न पडला आहे. चोऱ्यामाऱ्या करुन कोट्यवधी रुपये आणून येथे वाटायचे आणि सामान्य कार्यकर्त्याला बदनाम करायचे, सत्ताधारी हे काय जनतेचे मालक झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच कसब्यात […]
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना ज्या पद्धतीने पदावरुन खाली खेचलं. त्यानंतर ज्या विविध घटना घडल्या आहेत त्या घटनांना देखील आम्ही घाबरलो नाहीत. त्यामुळे व्हिप दिला, व्हिप दिला अशा पद्धतीच्या बातम्या पसरवून जर कोणी आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला आम्ही भीक घालत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर […]
Maharashtra Budget Session : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली. दरम्यान आज विधानभवनातून बाहेर पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला […]
इराण : इराणमध्ये (Iran) एक धक्कादायक घटना समोर आली. मुलींना शाळेत जाण्यापासून रोखण्याकरिता इथे शेकडो मुलींना विष पाजल्याची धक्कादायक घटना इराणमधील एका शहरात समोर आली. इराणच्या एका मंत्र्याने याबाबत मोठा खुलासा केला. मंत्री म्हणाले की कोम (Qom) या पवित्र शहराबरोबरच अनेक ठिकाणी मुलींच्या शाळा बंद करण्याकरिता काही लोकांनी शेकडो विद्यार्थिनींना विषबाधा करण्यात आली आहे. हे […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्यावर टीका केली आहे. स्वत:च्या मुलीविषयी व जावयाविषयी खोटी ऑडिओ क्लिप तयार करणं व त्यातून प्रसिद्धी घेणे एवढा मी क्रूर बाप नाही. आपल्या सहका-याला इतक्या वाईट नजरेने बघत जाऊ नका, असे म्हणत […]
मुंबई : राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी अर्थ संकल्प अधिवेशनापूर्वी (Budget Session) मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. याबाबतची भूमिका ऱाज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत मांडली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बरे झाले चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. अन्यथा आम्हाला देशद्रोहांबरोबर चहा प्यावा लागला असता, असे वक्तव्य केले. त्यावर राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी […]