FIFA Best Awards 2022 : अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याला फिफाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. (FIFA 2022) तर स्पेनच्या अलेक्सिया पुटेलासला (Alexia Putelas) सलग दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. लिओनेल मेस्सीने फ्रेंच फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेला मागे टाकले आहे. मेस्सीला सर्वाधिक मते मिळाली. अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू मेस्सीला दुसऱ्यांदा […]
Maharashtra Budget Session : राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (काल) सोमवारपासून सुरू झालं आहे. शिंदे-ठाकरे गटातील वादाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज असताना विरोधकांचा सामना करण्यासाठी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही तयारी केली आहे. त्यासोबत दिल्ली येथे राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी सुरु होणार […]
कोलकाता : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस (TMC) चे अधिकृत ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले असून त्याचे नाव बदलून ‘युगा लॅब्स’ करण्यात आले आहे. (TMC Twitter) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (CM Mamata Banerjee) यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने पक्षाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक (TMC Twitter Account) झाल्याची माहिती मिळत आहे, विशेष म्हणजे, ट्विटर अकाऊंटवर कोणतीही विशिष्ट […]
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur Wedding) आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. प्रेयसी मित्ताली परुळकरसोबत (Mittali Parulkar) त्याने लगिनगाठ बांधली. शार्दुलच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. शार्दुल-मिताली यांचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले. लग्नाआधी हळदी आणि संगिताचा कार्यक्रम पार पडला होता. याचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले […]
पुणे : मागील १५ दिवसांपासून संपूर्ण राज्याचे लक्ष कसबा पेठ पोटनिवडणुकीवर लागले आहे. त्याला कारण तसेच आहे. भाजप (BJP) हेमंत रासने आणि महाविकास आघाडीच्या (MVA) रवींद्र धंगेकर या दोन्हीही उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस या पोटनिवडणुकीदरम्यान पाहायला मिळाली. रोज आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच मतदान होऊन जेमतेम एक दिवसच झाला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी गुरुवार (दि. २) मार्च रोजी […]
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट (Girish Bapat) मागील काही दिवसांपासून आजारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी गिरीश बापटांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. एकमेकांना भेटून जुन्या आठवणींना उजाळा देताना दोघांचेही डोळे पाणावले, असे बाळा नांदगावकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. बाळा नांदगावकर लिहितात, पुण्याचे खासदार […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत जो काही निर्णय दिला आहे. त्यावरून हा केंद्रीय निवडणूक आयोग आहे की चुना लावणारा आयोग, असा प्रश्न पडला आहे. तसेच कितीही मोगॅम्बो आले तरी आम्हाला संपवू शकणार नाही. त्यांना आम्ही पुरून उरु, असा घणाघाती हल्ला पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख […]
मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादचं (Osmanabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि धाराशिव (Dharashiva) झाल्यानंतर फक्त शहराचं नामांतर झाले की जिल्ह्याचं असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना संयमाचा सल्ला दिला होता. दानवेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरुन आता यावरुन पडदा उठला आहे. राज्य सरकारकडून […]
मुंबई : धनुष्यबाण आणि नाव चोरलेल्यांना आव्हान आहे. या मैदानात बघूयात काय होतय. ही भिनलेली शिवसेना मोगँबोच्या पिढ्या आल्या तरी संपणार नाही. सगळे लढतील. खरा शत्रू कोण तुम्हाला माहिती आहे. नितीन बानगुडे पाटलांचा अफझलखानाची कथा संदर्भ ऐका. कान्होजी जेधेंच्या निष्ठेची घटनाही ऐका. जे गेले ते खंडोजी खोपडे. भगव्याने आत्मचरित्र लिहिले तर भगव्याला कशातून जावे लागले […]
धाराशिव : प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू (Bachhu Kadu) यांना न्यायालयाने आठ वर्षांपूर्वी घडलेल्या एका प्रकरणात दिवसभर न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत बसून राहण्याची विचित्र शिक्षा सुनावली. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश गुप्ता (Rajesh Gupta) यांच्या न्यायालयात या प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. यामध्ये बच्चू कडू यांच्यासह […]