मुंबई : शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल भाव ६ ते ७ हजार रुपये मिळावा म्हणून आताचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे दहा वर्षांपूर्वी आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर मला सतत फोन करून गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना बोलवून माझे उपोषण थांबवा. आता माझी चड्डी पिवळी होऊ लागली आहे, अशी गिरीश महाजन मला विनवणी करत होते. […]
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून मुंबई ( Mumbai ) येथे सुरु झाले आहे. आज अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची प्रश्नाविषयी चर्चा सुरु होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांना चांगलाच टोला लगावला आहे. आमचे सरकार हे घेणारे सरकार नसून सढळ हाताने देणारे सरकार आहे, अशा […]
मुंबई : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक हे गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं मान्य करत त्यांच्या जमीन अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. तर अंमलबजावणी संचालनालयाने […]
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर ( Lata Mangeshkar ) यांच्या आवाजाची जादू आजही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. त्यांना जाऊन एक वर्ष झाले असले तरी लतादीदी या आपल्यातच असल्याचे त्यांचे चाहते म्हणत असतात. अशा या कलाकराचा अपमान कोणीही सहन करणार नाही. सोशल मीडियावर काही वर्षापूर्वी फेमस झालेल्या राणू मंडलने ( Ranu Mandal ) लतादीदींचा एकेरी उल्लेख करत […]
सुप्रीम कोर्टातील राज्यातील सत्तासंघर्षावर आजपासून पुन्हा सलग सुनावणी सुरु झाली आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात सुनावणी सुरु होत आहे. ठाकरे गटाचा युक्तिवाद आज पूर्ण झाला. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. सध्या लंच ब्रेकसाठी कोर्ट थांबलं आहे, ब्रेकनंतर पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे. शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात येणार आहे. […]
ENG vs NZ 2nd Test : न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीच्या सामन्यात इंग्लंडचा शानदार पराभव करत मोठा इतिहास रचला आहे. (ENG vs NZ) याबरोबरच इंग्लंडचा १४६ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमधील हा सर्वात लाजिरवाणा पराभव आहे. दोन कसोटी सामन्यातील मालिकेत दुसरा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला आहे, ज्यात यजमानांनी इंग्लिश संघाचा फक्त एका धावेनी पराभव केला. तसेच मालिकेत १-१ […]
मुंबई : वानखेडे स्टेडियममध्ये (Wankhede stadium) क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) याचा भव्य पुतळा बसवण्यात येणार आहे. या पुतळ्याचे अनावरण २४ एप्रिल दिवशी सचिन तेंडुलकरच्या ५० व्या वाढदिवसाला किंवा यंदाच्या विश्वचषकाच्या दरम्यान केले जाऊ शकते अशी माहिती क्रिकेट अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सचिन तेंडुलकरने भारतासाठी २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय आणि १ T-20 सामना खेळला. […]
भाजपचे ( BJP ) कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार असलेले हेमंत रासने ( Hemant Rasane ) यांचे निवडणुकीच्या निकालाआधीच विजयाचे पोस्टर लागले आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी फेसबुक पोस्ट करत यावर भाष्य केले आहे. विजयी होणार हे निवडणूक आयोगाने कानात येऊन सांगितले की काय, असा खोचक प्रश्न विचारत त्यांनी […]
“मोहित कंबोज हरामखोर, तो १०० बापाची पैदास असेल तर त्याने हे आरोप सिध्द करुन दाखवावे” असं आव्हान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांना दिले आहे. काल मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना १०० वेळा फोन केला […]
मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आणि समाजसुधारक महात्मा फुलेयांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य (Offensive Statement) केल्याप्रकरणी भाजपाचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविरोधातील समाजामाध्यमांवर टिपण्णी कऱणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ता संदीप कुदळे विरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) दाखल केलेला गुन्हा बेकायदा असल्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाचा ( bombay hc ) दिला. तसेच अवैधरित्या अटकेची कारवाई केल्याबद्दल […]