“मी पुन्हा येईन’ बोलणारे स्वतः मुख्यमंत्री का झाले नाहीत आणि ‘मी सरकार मध्ये कुठले पद घेणार नाही’ सांगितल्यानंतर थोड्याच वेळात उपमुख्यमंत्रीपद का स्वीकारावे लागले? या गोष्टी हळूहळू बाहेर काढल्या तरी चालेल पण लोकांना जरूर समजावून सांगावे.” असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. पहाटेच्या शपथविधीवत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मी काहीही बोललो की […]
मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी […]
“संजय राऊत यांनी महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी आग लावण्याचं काम केली आहेत, त्यामुळे त्यांची नाव संजय राऊत यांनी संजय आगलावे असं करा” असा खोचक टोला शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर शहाजीबापू पाटील […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. प्रचाराचा कालावधी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता संपणार आहे. या कालावधीनंतर प्रचाराच्या बाबतीत निवडणूक आयोगाने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांची सर्वच पक्षांना काटेकोर अंमलबजावणी करावी लागणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मेरियट हॉटेल येथे वास्तव्यास असलेले मंत्री गिरीश महाजन, रवींद्र […]
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur ) जिल्ह्यामधील कणेरी मठावर गेल्या ४ दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठी गोशाळा आहे. या गोशाळेत हजारो देशी गायी आहेत. यामध्ये कालचे राहिलेले शिळे अन्न खायला घातल्याने ५२ गायी दगावल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोल्हापूर जिल्ह्यामधील कणेरी मठ […]
आजपासून एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे […]
मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. कायदा काय तुमच्या घरी नाचायला ठेवला आहे का?, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मला मारण्यासाठी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde ) यांनी राजा ठाकूर याला सुपारी दिली असल्याचा आरोप राऊतांनी केला होता. […]
खासदार संजय राऊत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या ट्विटर अकौंटवरून ते नेहमी नवनवीन ट्विट करत विरोधी पक्षांना लक्ष करत असतात. असंच एक ट्विट त्यांनी आज केलं आहे. संजय राऊत यांनी आज राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाषणातला हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये नारायण […]