Russia Ukraine War : रशियन-युक्रेन युद्ध एक वर्ष पूर्ण होणार आहे. 24 फेब्रुवारी 2022 पासून, दोन्ही देशांमधील तीव्र लढाई सुरू झाली. हे युद्ध अजूनही चालू आहे. दोन देशांपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नाही. अशा परिस्थितीत, गेल्या ए एका वर्षानंतर काय आहे परिस्थिती ? किती लोक मरण पावले? युक्रेनमध्ये तुम्हाला किती मिळाले ? युद्ध किती काळ […]
जळगाव : राज्यातील सत्ता संघर्षानंतर सोशल मीडियावर शिंदे गटाच्या आमदारांना नेटकरांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. राजकीय मैदानात विरोधकांना आपल्या भाषणातून जोरदार फटकेबाजी करणाऱ्या पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना देखील ट्रोल केले जात आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी आपल्या फेसबुक (Facebook) वरील कमेंटचा पर्याय बंद करून टाकला आहे. गेल्या काही वर्षापासून सोशल मीडिया हे माध्यम वाढले […]
मराठी दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे ( Nagaraj Manjule ) हे आपल्या वेगळ्या धाटणीच्या अभिनय शैलीसाठी ओळखले जातात. सामाजिक आशय असणारे व त्यातून समाजाचे प्रबोधन होणार सिनेमा नागराज मंजुळे बनवत असतात. आता त्यांनी कुस्तीपटू खाशाबा जाधव ( Khashaba Jadhav ) यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याची घोषणा केली आहे. खाशाबा जाधव यांनी कुस्ती खेळात ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिल्यांदा […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या शपथविधीवरुन राजकारण तापले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापाठोपाठ माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला होता. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय. पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली असती का? असा टोला त्यांनी […]
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मंगळवारी (दि. २१) कसबा पेठ मतदार संघात भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचार सभेसाठी रात्री आले होते. प्रचार सभेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र, पत्रकार परिषद सुरु असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao-Patil) यांचा हात झटकल्याने आढळराव निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेमक्या […]
Video Viral : भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग (yuvraj singh ) सध्या सोशल मीडियावर (Social media) चांगलाच सक्रिय आहेत. तो जे काही करत असतो, त्याविषयी त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो. त्याला त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याकरिता व्हायरल (Video Viral) इंस्टाग्राम ट्रेंड (Instagram trends) आणि डांस चॅलेंज करणे देखील आवडते. आता त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर ताज्या पोस्टमध्ये त्याने […]
राष्ट्रावादी काँग्रेसचे ( NCP ) नेते व आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी एक गंभीर आरोप केला आहे. ठाणे महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर गँगस्टर दिसतात. तसेच दाऊदची माणसे ही महापालिकेत अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये बसलेली दिसतात, असा आरोप त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी आव्हाड यांची मुलगी व जावई यांना मारण्याची धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. […]
पुणे : पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (MVA) आणि भाजपने (BJP) प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडाल्याचे पाहायला मिळत आहे. दोन्हीही बाजूचे दिग्गज नेते प्रचारात उतरले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत […]
ठाणे : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहित गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur) आणि त्याच्या टोळीला आपल्यावर हल्ला करण्याची खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याकडून सुपारी देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं आहे. संजय राऊत यांच्या आरोपानंतर […]