राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या मुख्यमंत्री पदाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अनेक आमदार हे जाहीरपणे 2024 साली अजितदादांना मुख्यमंत्री करणार, असे बोलत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या (Mumbai ) कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे पोस्टर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु […]
पुणे : राज्यात मंगळवारपासून (दि. 21) बारावी बोर्डाची (HSC Exam) परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी (English Paper) विषयात गंभीर चूक […]
राष्ट्रवादी काँग्रसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे आज पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) येथे होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांच्या मुलाखतीवर भाष्य केले. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये […]
पुणे : पुण्यात कसबा (Kasba) आणि चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. याशिवाय राज्यात शिवसेना (Shiv Sena) आणि ठाकरे गटामध्ये (Thackeray Group) सुरु असलेल्या संघर्षामुळे अनेक ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील कसब्यात बघायला मिळाला. चिंचवड मधील काही सहकाऱ्यांशी काही लोकांशी मला बोलायचं होतं. त्यामुळे आज मी वेगवेगळ्या […]
काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथे एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. विनायक मेटेंप्रमाणेच आपल्यालाही संपवण्याचा कट चालू असल्याचा आरोप अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यावर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या आरोपांविषयी सविस्तर स्पष्टीकरण दिलं आहे. अशोक चव्हाण यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात अनेत तर्क-वितर्क सुरु झाले […]
पुणे : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नवीन अभ्यासक्रम आतापासून लागू न करता २०२५ पसून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे. त्याविरोधात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. प्रामुख्याने नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी विद्यार्थी सातत्याने मागणी करत आहे. त्यासाठी आंदोलन देखील करत आहे. मात्र, याबाबत केवळ आश्वासन दिले जात आहे. अद्याप […]
मागच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला होता. नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही ते येऊ शकत नाही काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही म्हणून नावाला […]
Viral Video : बॉलिवूडचा किंग खान म्हटला जाणारा अभिनेता शाहरुख खानचा (Actor Shahrukh Khan) नुकताच प्रदर्शित झालेला ‘पठाण’ (Pathan) चित्रपट बराच काळ वादात राहिला. प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याच्या चाहत्यांचे शाहरुख खानवरील प्रेम. त्याचबरोबर या चित्रपटाची क्रेझ आता लोकांच्या हृदयावर आणि मनावरही व्यापली. View this […]
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) आज सकाळ पासून आपली बाजू मांडत आहेत. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे गटाकडून […]