पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीत बसून एखादा सही करून आदेश जर काढला तर ते केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) बरखास्त करू शकतात. ते काहीही करू शकतात, अशी शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि […]
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal ) यांनी आज आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे […]
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयही (Shiv Sena office) शिंदे गटाकडे (Shinde group) आलं आहे. उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी माहिती देण्यात आली. विधानसभेपाठोपाठ आता संसदेतील शिवसेना […]
भाजपचे ( BJP ) ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी ( Subramanian Swamy ) यांनी उद्धव ठाकरेंच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी इलेक्शन कमिशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी इलेक्शन कमिशन बरखास्त करा, जनतेच्या माध्यमातून निवडूण आल्यावर इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्याची निवड करा, अशी मागणी केली होती. ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांवर केलेल्या या आरोपांवर सुब्रमण्यम […]
Joe Biden Ukraine Visit : युक्रेनवर (Ukraine) रशियाच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. (Joe Biden Ukraine Visit) दरम्यान, युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत, उलट ती तीव्र होण्याची भीती वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) सोमवारी अचानक कीवला पोहोचले. यादरम्यान त्यांनी युद्धग्रस्त देशाच्या राजधानीत फेरफटका मारला आणि राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. […]
नोएडा : आयकर विभागाने (Income Tax Department) मंगळवारी युफ्लेक्स लिमिटेडच्या (Uflex Limited)64 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले. उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर, हरियाणा, तामिळनाडू, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहे. (IT Raid On Uflex Limited) दरम्यान, युफ्लेक्स शेअर्स NSE वर 473 रुपयांवर बंद झाले, जे त्याच्या […]
पुणे : भारतीय जनता पार्टी (BJP), बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, आर.पी.आय.(RPI), राष्ट्रीय समाज पक्ष (RPI), शिवसंग्राम, पतित पावन संघटना महायुतीचे कसबा पेठ मतदार (Kasba Peth Bypoll) संघ पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांच्या प्रचारार्थ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) यांचा आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजता भव्य रोड शो होणार आहे. कसबा मतदार […]
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्याने शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून गेलं. याविरोधात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेसह शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या […]
अमेरिकेचे ( America ) राष्ट्राध्यक्ष जो बायडन ( Joe Biden ) हे युक्रेनची ( Ukraine ) राजधानी कीव येथे दाखल झाले आहेत. सोमवार 20 फेब्रुवारी रोजी बायडन हे युक्रेनमध्ये दाखल झाले आहेत. बायडन यांचा हा पुर्वनियोजीत दौरा नव्हता. त्यांच्या युक्रेनच्या दौऱ्याची माहिती समोर आली नव्हती. ज्यावेळी ते युक्रेनच्या कीव येथे दाखल झाले तेव्हा याची माहिती […]
नागपूर : सतत इलेक्शन मोडवर राहणाऱ्या भाजपने आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकांची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू केली. या निवडणुकीमध्ये भाजपचे (BJP) मुख्य लक्ष्य सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म राहणार आहे. म्हणजेच, पक्षाचे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंतचे सर्व विद्यमान उमेदवार सोशल मीडिया प्लॅटफार्मवर किती सक्रिय आहेत, यावर त्यांची पुढील उमेदवारी निश्चित होणार असल्याचे सांगितलं जात […]