भारतासोबत स्वातंत्र झाला पण एकीकडे भारत पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेची तयारी करत असताना पाकिस्तान मात्र कर्जात बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात आयएमएफचे बेलआउट पॅकेज मिळाले तरी ते पाकिस्तान या संकटातून पार पडेल, असं वाटत नाही. पाकिस्तानची सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे ? याची कारण काय हे आपण आजच्या विषय सोपा मध्ये समजून […]
मुंबई : सध्या शिवसेनेत (Shiv Sena) मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे, आता वेगळ्याच वळणावर पोहोचला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनीच ही सुपारी दिल्याचा आरोप […]
मागच्या आठवड्यात निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांचं काय होणार ? त्यांच विधानसभा आणि लोकसभा सदस्यत्व जाणार का असे प्रश्न माध्यमांत चर्चेला जात आहे. त्यावर शिंदे गटाकडून ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या आमदाराचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यावर उद्धव […]
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे पक्षप्रतोद भरत गोगावले (BHarat Goagavle) यांनी व्हिप बजावला तर जे-जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यांना हा व्हिप पाळावा लागणार आहे. ज्यांनी पाळला नाही तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होईल. त्यांना चुकीचं वाटतं असेल तर त्यांनी न्यायालयात जावे. संजय राऊत अनेक वेळा म्हटले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा मी एकनिष्ठ […]
भाजपचे ( BJP ) नेते व माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांनी शरद पवारांवर ( Sharad Pawar ) थेट हल्लाबोल केला आहे. शरद पवारांनी पहिल्यांदा शिवसेना फोडली, असा आरोप त्यांनी पवारांवर केला आहे. तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवर ( Sanjay Raut ) देखील टीका केली आहे. संजय राऊत म्हणजे शकुनी मामा आहेत, […]
पुणे : माजी राज्यापाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या १२ आमदारांच्या यादीकरिता धमकीवजा पत्र देण्यात आलं होतं, मला पत्रातून धमकी देण्यात आल्याने मी १२ राज्यपालांची नियुक्ती केली नाही, असं असा गौप्यस्फोट माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केला. यानंतर आता या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते पत्र अजित पवारांनी लिहीलेलं […]
मुंबई : सध्या एक गैरसमज पसरवला जात आहे. शिवसेना भवन, शाखा आणि पार्टी फंड आम्ही ताब्यात घेणार आहोत, असे काहीही आम्ही करणार नाही. आम्हाला यापैकी काही नको आहे. याबाबचत केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रयत्न केला जात आहे. आम्हाला काही नको फक्त आम्हालो बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार घेऊन जायचे आहे. उद्धव ठाकरे […]
पुणे : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीत बसून एखादा सही करून आदेश जर काढला तर ते केंद्रीय निवडणूक आयोग (Central Election Commission) बरखास्त करू शकतात. ते काहीही करू शकतात, अशी शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे राज्यमंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि […]
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court ) घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल ( Kapil Sibal ) यांनी आज आपली बाजू मांडली. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे […]
नवी दिल्ली : शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाकडे आले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील विधीमंडळातील शिवसेना (Shiv Sena) पक्ष कार्यालय ताब्यात घेतल्यानंतर आता संसदेतील शिवसेना कार्यालयही (Shiv Sena office) शिंदे गटाकडे (Shinde group) आलं आहे. उपसचिव सुनंदा चॅटर्जी यांनी माहिती देण्यात आली. विधानसभेपाठोपाठ आता संसदेतील शिवसेना […]