- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
“…तर वीज, पाणी आणि गॅसची बिले स्वतः भरा” पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफांचं मोठं विधान
पाकिस्तान : पाकिस्तान (PAK) देशाची आर्थिक स्थिती कोणापासून लपलेली नाही. आत्तापर्यंत देशातील जनता महागाई आणि गरिबीचे चटके सोसत होती. पण आता कॅबिनेट मंत्री, त्यांचे सल्लागार आणि सरकारी कर्मचारीही याच्या विळख्यात आले आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Prime Minister Shahbaz Sharif) यांनी बुधवारी सर्व कॅबिनेट मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कमी करण्याचे आदेश दिले. इस्लामाबादमध्ये […]
-
“… म्हणून बदल घडवला;” Gautami Patil म्हणते, अश्लीलपणा मी सोडलाय…
सातारा : खोजेवाडी येथे ५ वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गौतमी पाटील हिचे चाहते उपस्थित राहिले होते. (Satara) गौतमी पाटील हिने अनेक गाण्यांवर आपल्या नृत्याविष्काराने (Dance) तरुणाईला नाचण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती […]
-
Kangana Ranaut कडून कौतुक, जावेद अख्तर म्हणतात “ती पुन्हा जुन्या…”
“मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.” अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांच्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानवर टीका केली होती. दहशतवादाचा मुद्दा अधोरेकीत करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : […]
-
MPSC विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री शिंदे व शरद पवारांसोबतची आजची बैठक रद्द
एमपीएससी (MPSC ) विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांच्या बरोबरची आजची बैठक रद्द झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे ही बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) हे देखील उपस्थित राहणार होते. या विद्यार्थ्यांना दोन दिवसांनंतर भेटण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ […]
-
राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच अजित पवार यांचा पुतळा जाळायला सांगितला, शिंदे गटाचा खळबळजनक दावा
राष्ट्रवादीनेच अजित पवार यांच्या बदनामीचा कट रचला होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या या आरोपाने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. नरेश म्हस्के यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हा धक्कादायक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, “जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आम्हाला फोन करून अजित पवार यांचा पुतळा […]
-
‘हल्ला करण्यासाठी माझी सुरक्षा काढण्यात आली’; Bhaskar Jadhav यांचा Fadanvis यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई : खासदार श्रीकांत शिंदे मला जीवे मारण्याचा कट रचत असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. याच पार्श्वभूमीवर, संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) पत्रही लिहिलं. मात्र, हे पत्र गांभीर्याने न घेता उलट फडणवीसांनी राऊतांवरच टीका केली. ह्याच पार्श्वभूमीवर, प्रतिक्रिया देताना भास्कर जाधवांनी ( Bhaskar Jadhav) फडणवीसांवर गंभीर आरोप, टीका केली. हल्ला […]
-
Live Blog | Thackeray Vs Shinde : पुढील सुनावणी 28 फेब्रुवारीला, आज कोर्टात काय घडलं?
शिवसेना कोणाची? आणि राज्यातील संपूर्ण सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी नियमीत सुनावणी होत आहे. ठाकरे गटाकडून काल कपिल सिब्बल यांनी आपली बाजू मांडली आहे. आज शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जाणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने ‘शिवसेना‘ हे पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होत. […]
-
Supriya Sule Hoarding : ‘नाद करायचा नाय, सुप्रियाताई भावी मुख्यमंत्री’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP ) महिला नेत्या व खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या बाहेर हे बॅनर लावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांचे देखील भावी मुख्यमंत्री बॅनर लावले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
-
Chandrapur Collector विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?
चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी (Chandrapur Collector) विनय गौडा (Vinay Gowda) यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) यांना आयोगाने आदेश दिले आहेत. थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्याचे आदेश आयोगाने दिल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली. जिवती तालुक्यातील (Jiwati Taluka) कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद […]
-
‘जो निर्णय घ्यायचा तो जनता घेईल’, भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते Rajan Patil यांचे उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व माजी आमदार राजन पाटील ( Rajan Patil ) यांच्या सोलापूरच्या निवासस्थानी गोवा राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ( Pramod Sawant ) यांनी भेट दिली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राजन पाटील […]









