ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी गीतकार-लेखक जावेद अख्तर (Javed Akhatar ) यांचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील ( Pakistan ) फैज फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे. यानंतर राऊत जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे. जावेद अख्तर यांचे अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवे. देशाचे पंतप्रधान […]
दिल्ली : दिल्ली महापालिका (Municipal Corporation ) सभागृह गुरुवारी सकाळी सुरु झाल्यावर पुन्हा एकदा पाचव्यांदा स्थगित करण्यात आले आहे. पालिका (MCD) सभागृहात आम आदमी पार्टी (AAP) आणि भाजप (BJP) यांचे नगरसेवक आमने- सामने आल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रचंड गोंधळामुळे कामकाज करणे अशक्य झाले. त्यातच आप आणि भाजपच्या महिला नगरसेविकांनी एकमेकींच्या अंगावर धावून […]
IND vs AUS : यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे (Sanju Samson) निवडकर्त्यांनी परत एकदा दुर्लक्ष केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला संधी देण्यात आली नाही. अपघातामुळे ऋषभ पंत (Rishabh Pant) दीर्घकाळ टीम इंडियातून (Team India) बाहेर राहणार आणि संघ व्यवस्थापनाला सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाजांचा पर्यायही दिसत नाही, अशा वेळीही संजू सॅमसनची […]
गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे कौतुक […]
महाराष्ट्राची हास्य जत्रामधून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमुळे. व्हायरल व्हिडिओमध्ये प्राजक्ता आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या बंगळुरूतील आश्रमात दिसत आहे. तिथे तिने प्रवचनालाही हजेरी लावली होती. प्रवचनादरम्यान तिने श्री श्री रविशंकर यांना विचारलेला प्रश्न आणि त्याचं उत्तर सध्या जोरदार व्हायरल झालंय. […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP ) राज्याचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase ) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrashekhar Bawankule ) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची परस्पर विरोधी वक्तव्ये असून हे दोघेही लोकांच्या मनात राष्ट्रवादीविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा […]
गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. आपला […]
पाकिस्तान : पाकिस्तान (PAK) देशाची आर्थिक स्थिती कोणापासून लपलेली नाही. आत्तापर्यंत देशातील जनता महागाई आणि गरिबीचे चटके सोसत होती. पण आता कॅबिनेट मंत्री, त्यांचे सल्लागार आणि सरकारी कर्मचारीही याच्या विळख्यात आले आहेत. पंतप्रधान शाहबाज शरीफ (Prime Minister Shahbaz Sharif) यांनी बुधवारी सर्व कॅबिनेट मंत्री आणि सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते कमी करण्याचे आदेश दिले. इस्लामाबादमध्ये […]
सातारा : खोजेवाडी येथे ५ वर्षाच्या मल्हार शिंदे या चिमुकल्याचा वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी चक्क गौतमी पाटील (Gautami Patil) यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील गौतमी पाटील हिचे चाहते उपस्थित राहिले होते. (Satara) गौतमी पाटील हिने अनेक गाण्यांवर आपल्या नृत्याविष्काराने (Dance) तरुणाईला नाचण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये महिलांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती […]
“मी कंगनाला फार महत्त्व देत नाही. त्यामुळे तिने तिच्या वक्तव्यालाही महत्त्वाचं समजत नाही.” अशी प्रतिक्रिया कंगना रणौत यांच्या कौतुकावर जावेद अख्तर यांनी दिली आहे. काही दिवसापूर्वी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानवर टीका केली होती. दहशतवादाचा मुद्दा अधोरेकीत करत त्यांनी पाकिस्तानवर टीका केली होती. हेही वाचा : Live Blog | Thackeray Vs Shinde : […]