पुणे : काही लोक विद्यार्थ्यांच्या आडून राजकारण करत होते. मात्र, त्यांचा हेतू साध्य झाला नाही. आम्ही यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला होता. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) स्वायत्त आहे. मात्र, तरीही विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) सन २०२३ च्या ऐवजी २०२५ पासून लागू करावा, अशी विनंती आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केली होती. […]
Aiden Markram SRH Captain : सनरायजर्स हैदराबाद संघाने (IPL 2023) आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रम (Aiden Markram) याच्याकडे हैदराबाद संघानं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. (SunRisers Hyderabad) हैदराबाद संघाने (SRH) ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. मारक्रमने नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचं नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स […]
पुणे : कसबा विधानसभा (Kasba Bypoll) मतदार संघ ही पोटनिवडणूक महाराष्ट्राला दिशा देणारी आहे. पुणेकर सुज्ञ असून ते योग्यच निर्णय घेतील. व्यापारी वर्ग हा देशाचा जाणकार वर्ग आहे. त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेची नाडी कळते. मात्र अर्थव्यवस्थेबाबत (Economy) काहीही विचार न करता नको ते निर्णय घेतले जात आहेत. त्याचा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे देशाच्या […]
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी कृषीफीडर सौरउर्जेवर आणण्याचे काम सुरु आहे. सोलर योजना अधिक प्रभावी पणे राबवणार आहे. सोलर योजनेच्या माध्यमातून 4000 मे. वॅ. वीज सौरउर्जेवर आणलेजात आहे. यामुळे अधिक प्रमाणात वीज उपलब्ध होऊन शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल. तसेच पुढे […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा नेते व आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांच्यावर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर हे चॉकलेट बॉय आहेत, असे म्हणत त्यांनी पडळकरांना टोला लगावला आहे. एसटी आंदोलनावरुन दोन नेते स्वत: च्या मिरवणुका काढूण घेत असतात, अशी टीका त्यांनी केली […]
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm modi) यांच्यावर टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा (Pawan Khera) यांना सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अंतरीम जामीन मंजूर केला. त्यामुळं आसाम पोलिसांना (Assam Police) दणका बसला आहे. खेरा यांना ताब्यात घेतल्यानंतर आसामला नेण्यासाठी आसाम पोलिसांकडून कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसनं तातडीनं हालचाली […]
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील लोणी येथे आयोजित महसूल परिषदेला संबोधित केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पहाटेचा शपथविधी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न विचारले असता ते म्हणाले, हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्ध्या गोष्टी बाहेर यायच्या आहेत. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट […]
शिवसेना कोणाची आणि राज्याच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सलग सुनावणीतील तीन दिवस युक्तिवाद झाला. पण अजूनही फक्त ठाकरे गटाकडून युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तिवाद केला पण अजूनही ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे उर्वरित सुनावणी ही 28 फेब्रुवारी पासून पुन्हा सुरू होणार आहे. पुढील वेळी […]
बारामती : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोटो भावी मुख्यमंत्री (Future Maharashtra CM) म्हणून लावण्यात आला. या फोटोवरुन सुप्रिया सुळे चांगल्याचं संतापल्या आहेत. (Supriya Sule Hoarding) महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे आज बारामती (Baramati) तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर आहेत, […]