अहमदनगर : देवेंद्र फडणवीस आज अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे महसूल परिषदेत आले होते त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले ठाकरे आणि मी वैचारिक विरोधक आहोत शत्रू नव्हे, त्यांनी दुसरा विचार पकडला मी दुसरा विचार पकडला आहे. पत्रकारांनी त्यांना विचारले की काल आदित्य ठाकरे म्हणाले की आम्ही शत्रू नाहीत, आमचे चांगले संबंध आहेत? या प्रश्नाला उत्तर देत […]
सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांचे जावई जयसिंह चक्रपाणी गुंड (रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस (Mohol Police) ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा (Crime) दाखल झाला असून त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे […]
पुणे : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोरच झालेल्या कार्यक्रमात माजी नगरसेवकाने वादग्रस्त वक्तव्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रीय स्वसंसेवक संघ (RSS) यांना पराभूत करण्यासाठी सौदी अरेबिया आणि दुबईला गेलेल्या लोकांना घेऊन या. तसेच ज्यांचा मृत्यू झाला अशांच्या नावानेही मतदान करून घ्या, असे वादग्रस्त आवाहन काँग्रेसचे पुण्याचे माजी नगरसेवक […]
गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे यांच्या वादासोबत राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. गेले दोन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडत होते. ठाकरे यांची बाजू मांडताना सिब्बल यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले सोबतच अनेक प्रश्न देखील उपस्थित केले. अडीच दिवस युक्तिवाद केल्यानंतर कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवला आहे. कपिल […]
नवी दिल्ली : देशात व्हॉट्सअॅप (WhatsApp ) वापरकर्त्यांच्या केलेल्या एका सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर आली. (WhatsApp Survey) या सर्वेक्षणातून ९५ टक्के लोकांनी असे सांगितले आहे की त्यांना दररोज एक किंवा अधिक त्रासदायक संदेश मिळतात (WhatsApp User) आणि त्यापैकी ४१ टक्के लोकांना रोजच असे चार किंवा त्यापेक्षा जास्त संदेश मिळतात, असे एका अहवालात दिसून सांगण्यात आले […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्व अभ्यासक्रम नियमांनुसार तयार केला आहे. हवा तर तुम्ही माझा राजीनामा (Resignation) घ्या. पण २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्याचा निर्णय मान्य होणार नाही, अशी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishor Rajenimabalkar) यांनी भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
काँग्रेस (Congress ) पक्षाचे ज्येष्ठ नेते पवन खेरा ( Pawan Khera ) यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडेलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे उद्यापासून रायपूर येथे अधिवेशन होते. त्यासाठी काँग्रेस पक्षाचे दिल्लीतील सर्व नेते मंडळी विमानाने रायपूरला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी दिल्ली पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी गीतकार-लेखक जावेद अख्तर (Javed Akhatar ) यांचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील ( Pakistan ) फैज फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे. यानंतर राऊत जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे. जावेद अख्तर यांचे अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवे. देशाचे पंतप्रधान […]
दिल्ली : दिल्ली महापालिका (Municipal Corporation ) सभागृह गुरुवारी सकाळी सुरु झाल्यावर पुन्हा एकदा पाचव्यांदा स्थगित करण्यात आले आहे. पालिका (MCD) सभागृहात आम आदमी पार्टी (AAP) आणि भाजप (BJP) यांचे नगरसेवक आमने- सामने आल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रचंड गोंधळामुळे कामकाज करणे अशक्य झाले. त्यातच आप आणि भाजपच्या महिला नगरसेविकांनी एकमेकींच्या अंगावर धावून […]
IND vs AUS : यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसनकडे (Sanju Samson) निवडकर्त्यांनी परत एकदा दुर्लक्ष केले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याला संधी देण्यात आली नाही. अपघातामुळे ऋषभ पंत (Rishabh Pant) दीर्घकाळ टीम इंडियातून (Team India) बाहेर राहणार आणि संघ व्यवस्थापनाला सर्वोत्तम यष्टिरक्षक फलंदाजांचा पर्यायही दिसत नाही, अशा वेळीही संजू सॅमसनची […]