दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज संसदेमध्ये बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) व केंद्र सरकारवर (Central Govt) जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांवरुन मोदींवर टीका केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी नुकताच हिंडेनबर्ग या संस्थेने उद्योगपती अंदानींवर जो आरोप केला आहे, त्यावरुन निशाणा साधला आहे. […]
पिंपरी : महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinwad Bypoll) उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना भेटलो. पण त्यांनी उमेदवारी दिली नाही. ते स्वतःला लोकनायक म्हणून घेतात. मात्र, त्यांना चिंचवडमध्ये जनभावना काय आहे, हेच माहिती नसल्याने त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. परंतु, ते स्वतःला लोकनायक म्हणवून घेतात, […]
पुणे : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवडच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाना काटे यांचा […]
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) म्हणाले की, चिंचवड जागेसाठी उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण […]
कॉंग्रेसमधील वाद आता विकोपाला गेला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा (Resignation from the post of Legislative Group Leader)दिल्याची माहिती समोर आलीय. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसमध्ये (congress) अंतर्गत वाद सुरु होता. नाशिक पदवीधर मतदार संघातील सत्यजित तांबे (Satyajit Tambe)यांच्या उमेदवारीवरुन हा वाद सुरू झालेला आहे. त्यामध्ये बाळासाहेब थोरात यांनी […]
अहमदनगर : काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या विधिमंडळ पक्षनेते (Legislative Party Leaders) पदाच्या राजीनाम्यावर माजी आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. थोरातांचा हा निर्णय व्यथित करणारा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात सुधीर तांबे म्हणाले, […]
नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला यश मिळालं त्यामुळे नाना पटोले हे खुशीत होते. पण दुसरीकडे त्याच वेळी नाना पटोले (Nana Patole) यांची काँग्रेसमधूनच कोंडी करण्यात येत आहे. आज बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याची बातमी आल्यानंतर नाना पटोले यांची मोठी कोंडी झाली आहे. कदाचित नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. […]
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll ) महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) हेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मंगळवारी (दि. ७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा सस्पेन्स थांबवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक […]
पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू असल्याने विद्यापीठ चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुढाकार घेतला आहे. (Pune Traffic) वाहतूक कोंडी सोडविण्याच्या अनुषंगाने चौकातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी औंधकडून येणारी वाहतूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (Savitribai Phule University) वळवण्यास विद्यापीठ प्रशासनाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सकारात्मक […]
नाशिक : गेल्या ६ महिन्यांपासून तीन शब्दांपलीकडे ते बोलत नाहीत. आता तर ग्रामपंचायत सदस्यांनाही देखील आव्हान देत आहेत. माझे आजोबा (Balasaheb Thackrey) चोरले, अशी टिका करत आहेत. हे सर्व पाहिल्यावर मला आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांची कीव येते, अशी खोचक टिका बंडखोर गटाचे मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आदित्य ठाकरेंवर यांच्या केली. शिवसेना नेते […]