पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विट करून नावाची घोषणा केली आहे. जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Bypoll) काँग्रेसचे (Congress) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता ५ कोटी ८८ लाख ९७ हजार १०७ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ८० हजार ६० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा […]
मुंबई :- भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजी-आजोबा (grandparents) हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षापासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस (Grandparents Day) साजरा करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी सांगितले. यानिमित्त शाळेत आजी- आजोबांसमवेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार […]
पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभा (Kasba byelection) मतदारसंघात टिळक कुटुंबाऐवजी भाजपने पोटनिवडणुकीसाठी हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून ही उमेदवारी टिळक कुटुंबीयांना द्यावी, अशी मागणी केली जात होती. तर मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba peth Bypoll) भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यामध्ये स्थावर जंगम मालमत्ता १२ कोटी ४९ लाख ४५४ रुपये इतकी आहे. तर रोख रक्कम १ लाख ३५ हजार ९०० रुपये इतकी आणि १० तोळे सोने आहे. तसेच त्यांच्या पत्नी मृणाली रासने यांच्या […]
पुणे: भाजपाकडून (BJP) शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांना उमेदवारी नाकारल्यानंतर ब्राह्मण मतदारांची मोठी संख्या असलेल्या, कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये (Kasba byelection) हिंदू महासंघाकडून आनंद दवे हे निवडणूक अर्ज भरणार आहेत. आरक्षणाच्या बाहेरचा ओबीसी समाज, त्याचबरोबर खुला प्रवर्ग, आणि ब्राह्मण समाजाची मतदार संख्या लक्षात घेता. आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे दवे यांनी सांगितलेला. तसेच कडवा हिंदुत्ववाद जपण्यासाठी […]
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजीत तांबेंच्या बाबत मोठे विधान केले आहे. तांबे भाजपमध्ये आले तर पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे महाजन म्हणाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका भूमीपुजनाच्या कार्यक्रमाला आले असताना बोलत होते. तांबे सध्या काँग्रेसमध्ये नसून अपक्ष असल्याचे त्यांनी स्वत: च सांगितल्याचे महाजनांनी म्हटले आहे. हा […]
Team Letsupp (विष्णू सानप) पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ, आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 26 तारखेला मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल येणार आहे. दरम्यान, भाजपने या दोन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देखील जाहीर […]
मुंबई : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण (Mental Health Survey) प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे.यासाठी मुंबईतील (Mumbai) टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य.ल.नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने आपोआप निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तींची सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात […]