पुणे : चिंचवड आणि कसब्याची पोटनिवडणूक (Kasba By Election) बिनविरोध करायची, असा भाजपचे (BJP) मत आहे. मात्र कोणत्याही पक्षाने साथ दिल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे आता निवडणुका होणार आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपबरोबर महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यात आता आम आदमी पक्षाकडून (Aam Aadmi Party) देखील कसबा निवडणूक […]
पुणे : ठाकरे गटाचे मित्र पक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Briged) कसबा पेठ पोटनिवडणूक (Kasba Peth Bypoll) लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडची ठाकरे गटासोबत युती आहे. संभाजी ब्रिगेड ही पोटनिवडणूक लढवणार असून संभाजी ब्रिगेडचे अविनाश मोहिते (Avinash Mohite) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोहिते मंगळवारी (दि. ६) उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून विजय मिळवला आहे. या निवडणूक प्रक्रियेमध्ये काँग्रेसमध्ये अंतर्गत वादविवाद पहायला मिळाले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाने सत्यजीत तांबे यांना कधीही नाकारलेले नाही. नाशिक पदवीधरची जागा काँग्रेसचीच होती. त्या […]
सोलापूर : जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) हे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू देवदेवता यांच्याविषयी वादग्रस्त विधान करत आहेत. कदाचित जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून शरद पवार बोलत आहेत. आव्हांडांना हे माहित नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज नसते तर जितेंद्र आव्हाड हे जित्तूडीन, अजित पवार (Ajit Pawar) हे अझरोद्दीन, शरद पवार (Sharad […]
पुणे : भारतीय जनता पार्टीकडून (BJP) कोणत्याही जाती-धर्मावर अन्याय केला जात नाही. प्रत्येक जातीला योग्य संधी पक्षाच्या वतीने दिली जाते. मुक्ता टिळक यांचे निधन झाले नसते तर ही परिस्थिती उदभवलीच नसती. पण हरकत नाही. कसबा मतदार संघात टिळक कुटुंबा व्यतिरीक्त उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्याच्या मागे पक्षाची निश्चित अशी काहीतरी भूमिका असू शकते. […]
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने (Kasaba Bypoll 2023) हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र भाजपकडून टिळक कुटुंबियांना उमेदवारी नाकारल्यावर आता त्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. शैलेश टिळकांनी देखील रासनेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. आता यावेळी काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांनी मोठं विधान केलं. भाजपचे […]
पुणे : पुणे शहरातील कॉंग्रेस (Congress) पक्षाचे अविनाश बागवे (Avinash Bagve) हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पुणे महापालिकेच्या राजकारणात आणि रस्त्यावरच्या आंदोलनात सक्रीयपणे भाग घेणारा चेहरा गमावण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे. अविनाश बागवे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची चर्चा देखील पक्षात आहे. बागवे यांच्याच प्रभागातील रशीद शेख यांचा […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये (Chinchwad Bypoll Election) राष्ट्रवादी उमेदवार आयात करेल, असा सूचक विधान आमदार सुनील शेळके (sunil shelke) यांनी केल. राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसने सुनील शेळकेंवर चिंचवड विधानसभेची जबाबदारी टाकल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक पार पडली. तेव्हा स्थानिकांनी आयात उमेदवार दिला तर प्रचार करणार नाही अशी भूमिका मांडली. मात्र त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार आयात करेल, असा […]
पुणे : कसबा मतदारसंघात भाजपाने टिळक कुटुंबाला उमेदवारी न दिल्याने आम्ही पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे, विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. यादरम्यान नाना पटोलेंच्या (Nana Patole) या विधानाचा भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही जगताप यांच्या घरात उमेदवारी दिली आहे. मग काँग्रेस तिथे ही पोटनिवडणूक बिनविरोध […]
Apple चे आयफोन हे तुम्हा-आम्हासाठी नवीन नाहीत. अॅपलच्या सर्वच उत्पादनाची जगभर चर्चा होत असते. अशीच एक चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. अॅपलने काही महिन्यापूर्वी बाजरात आणलेल्या iPhone 14 Pro मध्ये शूट केलेल्या एक शॉर्टफिल्मचा सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या शॉर्टफिल्मचे नाव आहे फुरसत. हि शॉर्ट फिल्म अँपलच्या iPhone 14 Pro वर शूट […]