नांदेड : देश स्वतंत्र होऊन ७०-७५ वर्षे होऊन गेली. या देशात फक्त काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) याच दोन पक्षांनी सत्ता उपभोगली. या दोन पक्षातील लोकं आमदार (MLA), खासदार (MP) आणि मंत्री (Minister) झाले. पण या देशातील शेतकरी (Farmer) आहे तेथेच आहे. या पक्षांनी आपल्याला धर्म, जातीच्या नावाने भडकवले. शेतकऱ्यांच्या अडचणी, समस्या एकाही पक्षाने सोडवल्या […]
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या शिवसंवाद यात्रेचा (Shivsamvad Yatra) सातवा टप्पा उद्यापासून सुरु होणार आहे. नाशिक (Nashik), जालना (Jalna) आणि संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) शिवसंवाद यात्रा जाणार आहे. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद सुरु केली होती. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ही यात्रा सुरु आहे. आता नाशिक, जालना आणि संभाजीनगरमध्ये या ठिकाणी […]
पुणे : महाराष्ट्र राज्यामध्ये कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघामध्ये (Kasba Peth-Chinchwad Bypoll) पोटनिवडणूक होत आहे. परंतु, या पोटनिवडणुकीमध्ये कसबा मतदारसंघांमध्ये दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या कुटुंबाला उमेदवारी मिळणार असल्याचे चर्चा होती. परंतु, भारतीय जनता पार्टीने (BJP) त्यांच्या कुटुंबाला सांगितला उमेदवारी मिळाली नाही. दुसऱ्याला उमेदवारी दिली आहे. चिंचवड मतदार संघामध्ये देखील लक्ष्मण जगताप […]
वर्धा : राजकारणी लोक साहित्यिकांची प्रेरणा आहेत. आम्ही नसलो तर साहित्यिकांना काम उरणार नाही. आमच्यात देखील साहित्यिक लोक आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासून आमच्यातलं साहित्य ओसंडून वाहतं, असा मिश्किल टोला ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) व्यासपीठावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लागवला. काही लोकांना प्रश्न पडतो की साहित्याच्या व्यासपीठावर […]
पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी (Kasba Peth Bypoll) आता वेगाने घडामोडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपचा उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) जाहीर झाला आहे. तर महाविकास आघाडीकडून (MVA) लवकरच उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, महाविकास आघाडीचा अद्याप घटक नसलेला परंतु, शिवसेनेशी नुकतीच युती झालेल्या वंचित बहुजन आघाडीने (VBA) आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत […]
जैसलमेर: बॉलिवूडचे लव्ह बर्ड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ ६ फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न करणार आहेत. दोघांचे भव्य लग्न कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये पार पडणार आहे. आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होत आहे. चला तर मग जाणून घेऊया कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नात काय खास असणार आहे. हळद-मेहंदी […]
मुंबई : व्हॅलेंटाइन डेला सुंदर दिसणे हा तुमचा हक्क आहे. सौंदर्य असे आहे की पाहणारा तुमच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकत नाही. आता असा विचार करा की तुम्हाला अशी चमक मिळेल, तीही अगदी कमी खर्चात. तेही घरी बसल्यावर. हिंग असो वा तुरटी लावली तर चेहऱ्याचा रंगही सोनेरी होतो. चेहऱ्यावर सोनेरी चमक येण्यासाठी तुम्हाला जास्त कष्टही करावे […]
धुळे : भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला. धुळे शहरात आज झालेल्या हिट धुळे फिट धुळे या मॅरेथॉन स्पर्धेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अंदाज मध्ये भन्नाट झुम्बा डान्स केला. धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या […]
दुबई: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. दुबईतील (Dubai) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या (Pakistan) माध्यमांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुशर्रफ गंभीर आजाराने ग्रस्त होते. 10 जून 2022पासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना […]