कॉंग्रेसचे आमदार लहू कानडे हागणदारी मुक्तीचे जनक कसे बनले? याचा किस्सा त्यांनी लेट्सअप सभा कार्यक्रमात बोलताना सांगितला.
नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या कारभारावर सतत टीका करणाऱ्या भाजप सरकारवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली. नेहरुंचा काळ असेल किंवा इंदिरा गांधींचा. या ६७ वर्षात एलआयसीचं एक रुपयाचं देखील नुकसान झालं नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या काळात एलआयसीचे ५० हजार कोटी […]
सिंधुदुर्ग : कोणतीही विकासकामे करता येत नाही. दुसऱ्यांनी कामे केली तर पोटदुखी होणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांचे राजकारण संपत चालले आहे. त्यांची आता स्वत:च्या मुलाला आमदार करण्यासाठी धडपड सुरु आहे. मात्र, सिंधुदुर्गची जनता सुज्ञ आहे. आता राणे पिता-पुत्रांना घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या (Bharadi Devi) यात्रेनिमित्त भाजपने (BJP) […]
पुणे : कसबा मतदार संघ (Kasba Prth Bypoll) पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congres) रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे कोणत्याही क्षणी त्यांचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे, असे काँग्रेसच्या सुत्रांनी सांगितले. कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून (BJP) हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे […]
मुंबई : कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारा फोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला होता. मी त्यांना भेटून बोलू असे सांगितले पण दुसरीकडे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कसबासाठी उमेदवार जाहीर केला होता. म्हणजे ही निवडणूक बिनविरोध होऊ नये असं कुणाला वाटतं? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला […]
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis government) अवघ्या सात महिन्यांत जाहिरातीवर कोट्यवधींचा खर्च केला आहे. माहिती अधिकारातून (Right to Information) ही आकडेवारी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी (Eknath Shinde) यांनी फक्त सात महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या (State Government) तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केली आहे. माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. दिवसाला […]
पुणे: कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे (Kasba and Chinchwad by-elections) राज्यातील राजकारण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पत्र लिहून निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील मैदानात उतरले आहेत. राजकारणातील परंपरा सांगत पोटनिवडणुकीत विरोध न करता त्या बिनविरोध करण्यात याव्या असं मत खुद्द […]
देवेंद्र फडणवीसांच्या लेट्सअपला खास शुभेच्छा…
मुंबई : बहूप्रतिक्षित पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे (Pune-Nashik High Speed Rail) प्रकल्पाला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी तत्वतः मंजुरी दिली आहे. याबाबतची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करून दिली आहे. अश्विनी वैष्णव यांचे आभार मानत या प्रकल्पामुळे दोन्ही शहरांच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले […]
अहमदनगर : महाराष्ट्रातील नावाजलेली आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळख असलेली नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन (Nagar Rising Half Marathon) स्पर्धा आज (रविवारी) मोठ्या उत्साहात झाली. या स्पर्धेत २१ किलोमीटर प्रकारात नीम थापा, राज तिवारी यांनी तर १० किलोमीटर प्रकारात महादेव घुगे, दीपचंद भारती व विशाखा भास्कर यांनी आपल्या गटात विजेतेपद मिळविले. […]