जैसलमेर: बॉलिवूडचे लव्ह बर्ड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. कियारा आणि सिद्धार्थ ६ फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न करणार आहेत. दोघांचे भव्य लग्न कुटुंब आणि जवळच्या मित्रांमध्ये पार पडणार आहे. आजपासून लग्नाच्या विधींना सुरुवात होत आहे. चला तर मग जाणून घेऊया कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नात काय खास असणार आहे. हळद-मेहंदी […]
मुंबई : व्हॅलेंटाइन डेला सुंदर दिसणे हा तुमचा हक्क आहे. सौंदर्य असे आहे की पाहणारा तुमच्या चेहऱ्यावरून नजर हटवू शकत नाही. आता असा विचार करा की तुम्हाला अशी चमक मिळेल, तीही अगदी कमी खर्चात. तेही घरी बसल्यावर. हिंग असो वा तुरटी लावली तर चेहऱ्याचा रंगही सोनेरी होतो. चेहऱ्यावर सोनेरी चमक येण्यासाठी तुम्हाला जास्त कष्टही करावे […]
धुळे : भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांचा नवीन अंदाज आज पाहण्यास मिळाला. धुळे शहरात आज झालेल्या हिट धुळे फिट धुळे या मॅरेथॉन स्पर्धेत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या अंदाज मध्ये भन्नाट झुम्बा डान्स केला. धुळ्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. धुळे जिल्हा पोलिसांच्या […]
दुबई: पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ (Pervez Musharraf) यांचं निधन झालं आहे. दुबईतील (Dubai) रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानच्या (Pakistan) माध्यमांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुशर्रफ गंभीर आजाराने ग्रस्त होते. 10 जून 2022पासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. परवेझ मुशर्रफ यांनीच 1999 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांना […]
सिंधुदुर्ग : खरं म्हणजे उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या नेतृत्वात अडीच वर्ष जे सरकार होतं. कोकणच्या विकासासाठी अडीच वर्षांमध्ये त्यांना एक गोष्ट करता आली नाही. फक्त थापा मारायचे काम त्यांनी केले. या ठिकाणी दोन चक्रीवादळ आली त्या चक्रीवादळामध्ये साधे १५०-२०० कोटी रुपये द्यायचे होते. तेही मदतीचे पैसे देखील दिले नाही. एक फुटकी कवडी ठाकरे सरकारने […]
अहमदनगर : भाजपा खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर जोरदार टीका केली. नाना पटोले आत्ताच श्रीनगरहून आल्याने त्यांना जास्त थंडी भरली. यामुळे ते असं बोलू शकतात, असं म्हणत सुजय विखेंनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath […]
पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि कोथरुड (Kothrud) या दोन मतदार संघात ब्राह्मण (Brahmin) समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आधी कोथरुडमध्ये आणि आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला भाजपने (BJP) उमेदवारी नाकारली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्याने त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळायला हवी होती. त्यामुळे याबाबत तीव्र […]
बुलढाणा : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले, तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही, असा चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलं. आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजनंतर राजकीय वर्तुळातून […]
विधानपरिषद निवडणुक आणि नाशिक पदवीधर निवडणुकीचा संपूर्ण ड्रामा संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये येणार आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस मौन बाळगून असलेले थोरात आज मौन सोडणार का ? याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान दुखापत झाल्याने बाळासाहेब थोरात हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतरही ते त्यावर काही बोलले […]