- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Kasba Peth Bypoll : हिंदू महासभेचे आनंद दवे रिंगणात… हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट?
पुणे : पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) आणि कोथरुड (Kothrud) या दोन मतदार संघात ब्राह्मण (Brahmin) समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आधी कोथरुडमध्ये आणि आता कसबा पेठ पोटनिवडणुकीत ब्राह्मण समाजाला भाजपने (BJP) उमेदवारी नाकारली आहे. दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे निधन झाल्याने त्यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी मिळायला हवी होती. त्यामुळे याबाबत तीव्र […]
-
Maharashtra Politics : ‘३२ वर्षे हे लग्नासाठीचं…; संजय गायकवाड यांनी दिला आदित्य ठाकरे ‘हा’ सल्ला
बुलढाणा : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना चॅलेंज दिलं आहे. मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले, तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही, असा चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिलं. आदित्य ठाकरे यांच्या चॅलेंजनंतर राजकीय वर्तुळातून […]
-
Satyajeet Tambe : …अखेर आज बाळासाहेब थोरात संगमनेरमध्ये ! सत्यजित प्रकरणावर मौन सोडणार?
विधानपरिषद निवडणुक आणि नाशिक पदवीधर निवडणुकीचा संपूर्ण ड्रामा संपल्यानंतर अखेर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात संगमनेर मध्ये येणार आहेत. त्यामुळे गेले अनेक दिवस मौन बाळगून असलेले थोरात आज मौन सोडणार का ? याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु झाली आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान दुखापत झाल्याने बाळासाहेब थोरात हॉस्पिटलमध्ये होते. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण झाल्यानंतरही ते त्यावर काही बोलले […]
-
Kasba Peth-Chinchwad Bypoll : राज ठाकरे धावले फडणवीस यांच्या मदतीला…!
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांच नुकतंच दुःखद निधन झालं. या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणुका होत आहेत. जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं. तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी, असे पत्र आता मनसेचे (MNS) आध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांनी लिहिले आहे. त्यामुळे कसबा पेठ-चिंचवड पोटनिवडणुकीच्या (Kasba Peth-Chinchwad Bypoll) शेवटच्या टप्प्यात भाजपने […]
-
Aditya Thackeray यांनी एकनाथ शिंदेंना दिलं पुन्हा चॅलेंज, वरळीत माझ्याविरोधात निवडणूक लढा…
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. यानंतर माहाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यांनतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली. शिवसेनेमध्ये दोन गट पडले एक शिंदे गट (Shinde Group) आणि दुसरा ठाकरे गट (Thackeray Group). दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सतत सुरु आहेत. तर […]
-
Kasba Peth Bypoll काँग्रेस देणार ब्राह्मण उमेदवार… या नावाची चर्चा!
पुणे : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे पती शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांची जाहीर नाराजी आणि हिंदू महासभेने केलेल्या मागणीमुळा कसबा पोटनिवडणुकीत नवीन ट्वीस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिगर ब्राह्मण उमेदवार दिल्याने भाजप (BJP) ला याचा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेस पक्ष याचा फायदा घेऊन कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) मतदार […]
-
Vinay Sahastrabuddhe : नशामुक्तीसाठी भारतीय तरुण जगाला प्रेरणा देतील!
पुणे : श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी मानवतेचे दर्शन सुदर्शन होण्यासाठी आयुष्यभर काम करत आहेत. संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीची ध्वज पताका उंचावण्यामध्ये ते प्रमुख आहेत. नशामुक्त युवा साकारण्यासाठी भारतीय तरुण जगातील युवकांना प्रेरणा ठरतील, असे मत खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe) यांनी व्यक्त केले. आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन (Art Of Living), भारतीय सांस्कृतिक […]
-
Shri Shri Ravishankar करणार नाही आणि करु देणारही नाही, तब्बल ‘इतक्या’ विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
पुणे : आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशनसह (Art OF Living Foundation) विविध नामवंत शैक्षणिक संस्थांच्या पुढाकाराने एज्युयूथ मीट हा कार्यक्रम कोथरुडमधील सूर्यकांत काकडे फार्म येथे आयोजित केला होता. त्यामध्ये गुरुदेव श्री श्री रविशंकर (Shri Shri Ravishankar) यांनी तरुणाईला मार्गदर्शन केले. ‘करणार नाही आणि करु देणारही नाही,’ अशी शपथ घेत पुण्यातील १ लाख २३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी […]
-
Marathi Sahitya Sammelan: दारूच्या पैशांतून महाराष्ट्राच राजकारण चालतं, डॉ. अभय बंग यांचं परखड मतं
वर्धा : ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग (Abhay Bang) यांनी अतिशय परखड मतं मांडले आहेत. महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र झाले आहे. दारूनं लोकशाही भ्रष्ट झाली असून दारूवाल्यांच्या पैशावर महाराष्ट्रातील साऱ्यांच पक्षांचं राजकारण चालत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मराठी साहित्य संमेलनात प्रगट मुलाखतीत बोलताना त्यांनी […]
-
Asia Cup आता पाकिस्तानमध्ये नाही तर या देशात होणार
नवी दिल्ली : आशिया कप 2023 पाकिस्तानात होणार होता. मात्र आता या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी आधीच सांगितले होते की, टीम इंडिया या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत नुकतीच आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक झाली, ज्यामध्ये पीसीबीचे अधिकारीही सहभागी झाले होते. रिपोर्ट्सनुसार, आता आशिया कप […]









