नागपूर : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ भारतात पोहोचला असतानाच भारतीय संघातील खेळाडूही नागपुरात सराव करत आहेत. श्रेयस अय्यरच्या नागपूर कसोटी सामन्यातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी सूर्यकुमार यादवला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. खरं […]
मुंबई : एनआयएच्या (NIA) ईमेल आयडीवर शुक्रवारी (03 फेब्रुवारी) दहशतवादी हल्ल्यासंदर्भात एक मेल आला. या मेलनंतर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पोलिसांना (Mumbai Police) सतर्क करण्यात आले. याप्रकरणी आता आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. ईमेल आयडी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोबाईल क्रमांकापूर्वीही अनेक मेल आयडी (email ID) तयार करण्यात आले असून रशियाहून गोव्याला येणाऱ्या फ्लाइटमध्येही यापैकी […]
“मी वरळीतून राजीनामा देतो आणि जर हिंमत असेल तर तुम्ही माझ्या विरोधात वरळीत उभं राहा. निवडून कसं येता ते बघतोच,” असं आव्हान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले होत. त्यावर शिंदे गटाचे नेत्या शितल म्हात्रे यांनी त्याला उत्तर दिले आहे. “आदित्य ठाकरे तुमचा पराभव व्हावा अशी तुमची इच्छा असेल […]
मुंबई : कॅन्सरचा आजार जसा गंभीर आहे तसाच भयानक आहे. लोकांना याची भीती वाटते कारण एकदा का तो झाला मग त्यातून सुटका होणे कठीण असते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये केवळ एक कोटी लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. संपूर्ण जगात प्रत्येक 6 पैकी एक मृत्यू कर्करोगामुळे होतो. कर्करोगाच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, मनुष्य स्वतःच जबाबदार असतो. आजच्या […]
मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री स्वत:ला क्रांतिकारक समजत आहेत. क्रांतिकारक घाबरत नसतात. यामुळे आता एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचं आव्हान स्विकारावं. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन आदित्य यांच्या समोर लढावं असं संजय राऊत यांनी म्हटलं […]
पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील उमदेवार […]
पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या […]
पंढरपूर : विधानसभा अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून आमच्यात कोणीही नाराज नसल्याचा दावा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी केला. विधानपरिषद निवडणूक (Maharashtra Cabinet Expansion) निकालाचा कोणताही फटका आम्हाला बसला नसून आमची ताकद काय हे 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येऊन आम्ही दाखवून देणार असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी सांगितले. संभाजीनगर […]
पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीने ही पोटनिवडणूक एकत्रित लढविण्याच ठरविल्याने सत्ताधारी भाजप समोर कडवी स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे कसबा मतदारसंघात सक्षम उमेदवार देण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे दिवंगत आमदाराच्या जवळच्या नातलगांना उमेदवारी देण्याचा पायंडा कसब्यामध्ये […]
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा २०२३-२४ साठीचा ५२ हजार ६१९.०७ कोटींचा मुख्य अर्थसंकल्प पालिका मुख्यालयात सकाळी सादर करण्यात आला. (BMC budget 2023) यंदाचं हे बजेट तब्बल ५२ हजार ६१९ कोटींचे आहे. मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) यंदाच्या बजेटमध्ये कोणताही मोठा नविन प्रकल्प हाती घेण्यात आला नाही. जे प्रकल्प हाती घेण्यात आलेत, त्या प्रकल्पांकरिता भरीव तरतूद करण्यात […]