अहमदनगर : नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीच्या मतदार संघाचे AB फॉर्म देण्यात आले असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. AB फॉर्म सारखे महत्वाचे फॉर्म प्रदेशाध्यक्षाने चुकीचे दिले चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता. असा आरोपही सत्यजीत तांब यांनी पाटोलेंवरती केला. […]
मुंबई : अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज…, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना ! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल”, असं वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना केले. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणाही साधला. यामुळे भाजपा नेतेही आता आव्हाड यांच्यावर जोरदार टीकास्त्र होताना दिसत आहे. राज्याचे कॅबिनेट […]
नाशिक : “मला उमेदवारी मिळू नये, बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले गेले. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्यासाठीचा हा डाव होता” असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत जो गोंधळ झाला. त्यावर आज शेवटी सत्यजित तांबे यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सगळ्या आरोपांवर उत्तर दिले. यावेळी त्यांनी विधानपरिषद […]
पुणे : अफजल खान आहेत, म्हणून शिवाजी महाराज आहेत, शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आहेत ना ! तुम्ही मुलांचा इतिहास काढल्यावर कसं चालेल’ असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केलंय. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तुम्ही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला मुस्लिम वस्त्यात जाऊन बघा, […]
“जर कसबा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिली नाही तर मी बंडखोर म्हणून निवडणूक लढणार,” अशी भूमिका पुण्यातले काँग्रेस नेते बाळासाहेब दाभेकर यांनी घेतली आहे. पुण्यात आज भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब दाभेकर यांनी आपली भूमिका व्यक्त केली […]
मुंबई : नाशिक पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आणि शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात चर्चा होत असलेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात (Nashik) अपक्ष असलेल्या सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा पराभव केला. शुभांगी पाटील […]
Team Letsupp : (विष्णू सानप) पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात […]
सातारा : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना वरळीतून निवडणूक लढवण्याचे चॅलेंज दिले. यावर वरळी मतदासंघात (Worli Constituency) मुख्यमंत्र्यांना चॅलेंज देण्याआधी पाटण मतदारसंघात उभं राहुन निवडणूक लढवून दाखवा, असं आव्हान मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी आदित्य ठाकरेंना दिलं. आदित्य ठाकरे यांनी उघडपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना […]
पुणे: पुण्यातील कसबा विधानसभा (Kasba bypoll) मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilka) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपाने पिंपरी चिंचवड मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Jagtap) यांना उमेदवारी दिली. पण कसबापेठ (Kasba Bypoll) मतदारसंघात मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील […]