पुणे : कसबा आणि पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने पुण्यात शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्ष्यतेखाली इच्छुक उमेदवारांची आढावा बैठक झाली. बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या या निवडणुकीसाठी शिवसेना तैयार आहे, तरी कोणी शिवसेनेला गृहीत धरू नये. येत्या काही दिवसतात या निवडणुकीच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या जेष्ठ नेत्यांची बैठक होईल त्यात योग्य तो निर्णय […]
पुणे : कसबा (Kasba By Election) आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. त्यासाठी भाजपच्या (BJP) नेत्या आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी सर्वच विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी संपर्क साधला आहे. दोन्ही जागा बिनविरोध करण्यासाठी पत्र देखील पाठवले आहे. त्या पत्रांच्या उत्तराची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत. तसेच राज्यस्तरीय नेते देखील सर्व प्रमुख […]
अमरावती : अमरावती पदवीधर मतदारसंघातील (Amravati Graduate Constituency) रणजीत पाटलांच्या (Ranjit patil) पराभवानंतर शिंदे गट आणि भाजप यांच्यातील मतभेद समोर आले आहेत. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी रणजीत पाटील आणि भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला आहे. संजय गायकवाड म्हणाले, अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीदरम्यान भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील आणि भाजपाच्या […]
पुणे : राज्यामध्ये २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकारणात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु होता. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली होती. मात्र हा प्रयोग फसला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सकाळच्या शपथविधीसंदर्भात अनेक दावे- प्रतिदावे केले जात असतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणूक (Chinchwad By Election) कोणी लढवायची यावरून कैलासवासी लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या कुटुंबामध्ये वाद असल्याचे चर्चा सुरू झाली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांनी अधिकृत उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच अर्ज दिल्याने हा वाद असल्याचे बोलले जात आहे. तर भाजपच्या नेत्यांचा कल हा अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्याकडे […]
पुणे : शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणूक आणि काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या वेगवेगळ्या आहेत. दोन्हीचे मतदार हे वेगवेगळे आहेत. परंतु, शिक्षक, पदवीधर मतदार संघ निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (BJP) हरल्याचा रंग दिला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीवर (MVA) भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी केला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, […]
मुंबई : रात्री अनेक वेळा तुम्ही गाढ झोपेत असता आणि तुम्हाला अचानक खूप तहान लागते. यामुळे झोपेचा त्रास होतो. घाम येऊ लागतो आणि घसा कोरडा होतो. आजकाल ही समस्या प्रत्येकामध्ये दिसून येत आहे. या समस्येकडे हलकेच दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. म्हणूनच जेव्हा जेव्हा अशी समस्या येते तेव्हा आपण सावध असले पाहिजे. या समस्येचे कारण […]
मुंबई : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरी आणि रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet expansion) आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा टाळायला पाहिजे, असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. बच्चू कडू म्हणाले, ‘शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर जनतेत एक सहानभुती […]
महाराष्ट्रात पाच जागांवर विधान परिषद निवडणूक पार पडली. यात ३ जागांवर महाविकास आघाडीने, एका जागेवर भाजपने तर एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे. अंतिम निकाल आल्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून अभिनंदन केलं आहे. मिटकरी यांनी धीरज लिंगाडे आणि सुधाकर आडबाले यांच्या विजयाची पोस्ट करत त्यावर विदर्भाच्या भूमीतून कमळाबाई हद्दपार करायला सुरुवात करणाऱ्या […]