भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजीत तांबेंच्या बाबत मोठे विधान केले आहे. तांबे भाजपमध्ये आले तर पक्षाला त्याचा नक्कीच फायदा होईल, असे महाजन म्हणाले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एका भूमीपुजनाच्या कार्यक्रमाला आले असताना बोलत होते. तांबे सध्या काँग्रेसमध्ये नसून अपक्ष असल्याचे त्यांनी स्वत: च सांगितल्याचे महाजनांनी म्हटले आहे. हा […]
Team Letsupp (विष्णू सानप) पुणे : भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Lakshman Jagtap) यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ, आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या 26 तारखेला मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल येणार आहे. दरम्यान, भाजपने या दोन मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देखील जाहीर […]
मुंबई : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण (Mental Health Survey) प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे.यासाठी मुंबईतील (Mumbai) टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य.ल.नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने आपोआप निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तींची सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी आव्हाडांना फटकारले आहे. आव्हाडांचे विधान चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान महाराष्ट्रात वेगळे आहे. त्यांचे स्थान कोणीही घेऊ शकत […]
गेल्या पंधरा वर्षापासून अहमदनगरच्या न्यू आर्टस् कॉलेजमध्ये प्रतिबिंब फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. यावर्षीच्या फेस्टिवलसाठी जोरदार तयारी केली जात आहे. यानिमित्त संज्ञापन अभ्यास विभाग प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे यांच्याशी खास संवाद..
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मुलाचा आज राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आहे. मागील काही काळापासून प्रतीक पाटील राजकारणात सक्रिय होणार याची चर्चा होती, याच या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रतीक पाटील यांची राजाराम बापू पाटील साखर कारखान्याच्या संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काही दिवसापूर्वी प्रतीक पाटील यांचा शाही विवाह सोहळा पार पडला होता. उद्योगपती […]
बेळगाव : गेल्या महिन्यांपासून तापलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर (Maharashtra-Karnataka demarcation) मराठी माणसांसाठी सखुद बातमी आहे. बेळगाव महापालिकेच्या (belgaum mahanagar palika) महापौर, उपमहापौर पदी मराठी व्यक्तींची निवड झाली आहे. आज या दोन्ही पदासाठी निवड झाली आहे. बेळगाव (Belgaum) महापालिकेच्या महापौरपदी मराठी नगरसेवक शोभा सोमना तर उपमहापौरपदी समितीच्या रेश्मा पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर बेळगावमध्ये जल्लोष […]
“औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार जोपासणारे त्याचे वारस जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत.” अशी टीका भाजपच्या सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. याच ट्विटमध्ये पुढे अस म्हटल आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचा वंशज आमदार आहे हे दुःखद आहे. औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार […]
पुणे : पुणे शहरातील कॉंग्रेस (Congres) पक्षाचे अविनाश बागवे (Avinash Bagve) हे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. अविनाश बागवे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळत आहे. त्यामुळे ते नाराज असून आपल्या वडिलांसह माजी मंत्री रमेश बागवे (Ramesh Bagve) यांच्यासह काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या तयारीत आहेत, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु […]
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे गेल्या काही दिवसांपासून भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशातच चव्हाणांची मागणी भाजपाचे नेते केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी पूर्ण केली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मराठवाडा साहित्य संमेलन पार पडले होते. या कार्यक्रमात बोलताना अशोक […]