पुणे : पुण्यातील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रम, उदघाटन कार्यक्रमांना चंद्रकांत पाटील यांना बोलावले जात नाही म्हणून त्यांनी कार्यक्रमापूर्वी परवानगी घेण्याचे आदेश दिले आहेत, असा टोला लगावला होता. त्यांच्या या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित […]
कोल्हापूर : संविधानाने सर्वांना समान अधिकार दिलाय, त्यात बहुमताला प्राधान्य देण्यात आलंय. काही गावांत सरपंच एका विचाराचा आणि सदस्य बॉडी एका विचाराची असते. त्यामुळं ग्रामपंचायतीचा खेळखंडोबा होतो. सध्या सोयीचं राजकारण सुरु आहे. जर सरपंचाची निवड थेट जनतेतून करताय तर सभापती, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष अगदी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांची निवडही जनतेतूनच व्हायला हवी, असं स्पष्ट मत […]
बीड : जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वसंतनगर तांडा पाचेगाव येथे धक्कादायक घटना घडली आहे. घरासमोर ठेवलेले तुरीचे पीक गायीने खाल्ल्यान एकास तिघांनी मारहाण करून विष पाजले होते. त्याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी गेवराई ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. विकास गणेश जाधव (वय 25. रा. वसंतनगर तांडा, पाचेगाव) असे […]
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगणारे हे गड किल्ले आपला महाराष्ट्राचा अभिमान आहेत. ते प्लॅस्टिक तसेच कचरामुक्त ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आज सिंहगडावर पर्यटकांना आवाहन केलं.
पुणे : आजकाल कोणीही स्वतःला इतिहासकार म्हणवून घ्यायला लागलाय, कोणीही कशाचेही संदर्भ द्यायला लागला आहे. अशी टीका राज ठाकरे यांनी आज पुण्यात बोलताना केली. राज ठाकरे पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणे आणि त्यात महापुरुषांना ओढणे हे […]
पुणे : मराठी तरुण नोकरी करत नाही किंवा त्यांना अटी सांगून काम करायची सवय आहे, अशी परिस्थिती नाही. पण मराठी तरुणांना याची माहिती नसते. ती मराठी तरुणांपर्यंत पोहचवायला हवी. अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज ठाकरे पुण्यात सुरू असलेल्या १८ व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना राज ठाकरे […]
दिल्ली : व्हाट्सअॅप हे जगातील सर्वाधिक वापर होत असलेले मेसेजिंग अप आहे. आपल्या युजर्ससाठी व्हाट्सअॅप दरवर्षी काही नवीन फीचर्स आणत असते. मागच्या वर्षी कम्युनिटी फीचर्ससह काही फीचर्स व्हाट्सअॅपने आणले होते. यावर्षीही व्हाट्सअॅपकडून काही नवीन फीचर्स आणण्याची घोषणा केली आहे. हे असतील व्हाट्सअॅपचे नवीन फीचर्स डेस्कटॉप कॉल टॅब काही वर्षांपासून व्हाट्सअॅपची कॉल सर्विस मोठ्या प्रमाणात वापरली […]
मुंबई : राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान पुढच्या दोन दिवसांत राज्यात कडाक्याची थंडी सुरू पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. देशात कालपासून अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. देशात प्रामुख्याने उत्तर भारतात अचानक तापमानात […]
कोल्हापूर : कोल्हापुरात राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि हाच वारसा अद्याप ही छत्रपती घराणे पुढे घेऊन जात आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानात निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या निकाली कुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. राज्यात जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा छत्रपती […]