- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
मनोज बाजपेयींच्या वाढदिवशी चाहत्यांना निर्मात्यांकडून खास भेट, शेअर केला ‘बाग का करेजा’चा टीझर
Bagh Ka Kareja Teaser: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते मनोज बाजपेयींचा (Manoj Bajpayee) काल 55 वा वाढदिवस साजरा पार पडला. यानिमित्ताने त्यांनी त्यांच्या आगामी ‘भैय्या जी’ (Bhaiyya Ji Movie) या चित्रपटातील ‘बाग का करेजा’ (Bagh Ka Kareja Teaser) या गाण्याचा धमाकेदार टीझर रिलीज केला असून, हे गाणे लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग […]
-
Horoscope Today : आजचे राशीभविष्य! ‘या’ व्यक्तींनी चर्चा करताना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे
Horoscope Today 24 April 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
Rajkummar Rao: ‘श्रीकांत’साठी राष्ट्रीय पुरस्कार निश्चित? अभिनेता राजकुमार थेटच म्हणाला…
Rajkummar Rao: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या आगामी ‘श्रीकांत’ (Srikanth Movie) चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. ‘श्रीकांत’ चित्रपटातील ‘पापा कहते हैं’ हे गाणे 22 एप्रिल 2024 रोजी मुंबईत झालेल्या एका संगीत कार्यक्रमात लाँच करण्यात आले. या खास सोहळ्याला खुद्द आमिर खानने (Aamir Khan) देखील हजेरी लावली होती. आमिर खानवर ‘पापा कहते हैं’ हे […]
-
‘शाहरुख खान’ पुन्हा एकदा झळकणार डॉनच्या भूमिकेत, जाणून घ्या कोणत्या चित्रपटात
Shah Rukh Khan As Don: शाहरुख खान (Shah Rukh Khan) अनेक वर्षांनी 2023 साली रुपेरी पडद्यावर परतला आहे. 2023 मध्ये त्याचे तीन चित्रपट थिएटरमध्ये आले. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) जबरदस्त कमाई केली आहे. आता शाहरुख खान डॉन (Don) अवतारात परतणार आहे. एकीकडे शाहरुख खानने डॉन फ्रेंचायझी सोडली असताना […]
-
Rohit Saraf: रोहित सराफने प्रेक्षकांना दिली नव्या प्रोजेक्ट्बद्दल हिंट
Rohit Saraf: आजवर अनेक वेब सिरीजनी चाहत्यांच्या मनावर मोहिनी घालण्याचं काम केलं आहे. ‘मिसमॅच’ ही त्यापैकीच एक वेब सिरीज आहे. याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या रिलीज होणार आहे. नाट्यमय घडामोडींचा समावेश असलेल्या ‘मिसमॅच 3′( Mismatched 3) मध्ये प्रेम, मैत्री आणि स्वत्वाचा शोध घेणारं कथानक पाहायला मिळणार आहे. यामध्ये रोहित सराफ (Rohit Saraf) आणि प्राजक्ता कोळी […]
-
Nargis Fakhri: …म्हणून अभिनेत्री नरगिस फाखरी स्वतः ला वॉटर बेबी म्हणते
Nargis Fakhri On water Baby: नरगिस फाखरी (Nargis Fakhri) ही बॉलिवूडच्या (Bollywood) सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने इम्तियाज अलीच्या ‘रॉकस्टार’ (Rockstar Movie) सिनेमातून हिंदी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातील नर्गिसच्या अभिनयाची खूप प्रशंसा मिळाली होती. त्यानंतर ती अनेक सिनेमामध्ये दिसली. मात्र गेल्या 2 वर्षांपासून ती रुपेरी पडद्यावरुन गायब आहे. दरम्यान, आता अभिनेत्री ही नवीन अडवेंचर […]
-
Salman Khan: भाईजान गॅलेक्सी सोडणार?; तर ‘या’ ठिकाणी होणार शिफ्ट
Salman Khan Moving Farmhouse: सलमान खानच्या (Salman Khan ) घराबाहेर गोळीबार झाल्यापासून त्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. मात्र, (Salman Khan Firing Case) भाईजानचे कुटुंब सलमानला दुसरीकडे शिफ्ट होण्याचा सल्ला देत असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. पण टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार भाईजान लवकरच गॅलेक्सी अपार्टमेंट (Galaxy) सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. गॅलेक्सी सोडली तर […]
-
Ranveer Singh: डीपफेक व्हिडिओ प्रकरणात रणवीर पुरताच अडकला, FIR दाखल
Ranveer Singh Action On Deepfake Video: तंत्रज्ञानाच्या युगात जिथे एकीकडे माणूस खूप प्रगती वाढत आहे, तर दुसरीकडे अनेक आव्हानेही उभी राहत आहेत. शिवाय, ते अत्यंत धोकादायक बनत चालले आहेत आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे हे सध्याच्या काळात मोठे आव्हान बनले आहे. कतरिना कैफपासून रश्मिका मंदान्ना पर्यंतचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी […]
-
काँग्रेसच्या समर्थनार्थ ‘पुष्पा’ फेम अभिनेता उतरला रस्त्यावर? Viral Video मागील सत्य काय?
Allu Arjun Deepfake Video Viral: डीपफेकचा मुद्दा (Deepfake Video) गेल्या काही काळापासून भारतात गंभीर होत आहे. (Video Viral) अनेक स्टार्स डीपफेक व्हिडिओचे बळी ठरले आहेत आणि तरीही हे थांबलेले नाही. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि रणवीर सिंगही यातून सुटू शकलेले नाहीत. त्यानंतर दोघांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. आता बातमी येत आहे की ‘पुष्पा’ […]
-
सलमान खान गोळीबार प्रकरणातील दुसरं पिस्तुल सुरतच्या नदीतून काढलं बाहेर; पाहा व्हिडिओ
Salman Khan Firing Case: सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या (Firing Case) तपासात मुंबईची गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. (Mumbai Police) आता गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथील तापी नदीतून घटनेत आरोपींनी वापरलेली दुसरी बंदूकही जप्त करण्यात आली आहे. बंदुकीसोबतच पोलिसांना तीन मॅगझिनही सापडल्या आहेत. दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर दोन्ही बंदुका जप्त याप्रकरणी […]










