- Letsupp »
- Author
- letsupp team
letsupp team
-
Shankar Maharaj Samadhi: शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या अध्यक्षपदी सतीश कोकाटे
Pune News: धनकवडी (Dhankawadi) येथील श्री सदगुरू संतवर्य योगीराज शंकर महाराज समाधी (Shankar Maharaj Samadhi) ट्रस्टच्या (Pune News) नुकत्याच झालेल्या विश्वस्त सभेत सतीश कोकाटे (Satish Kokate) यांची अध्यक्षपदी तर विश्वस्त सुरेंद्र वाईकर यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली. सतीश कोकाटे हे बांधकाम आणि हॉटेल व्यावसायिक म्हणून सुप्रसिद्ध असून मागील सत्तावीस वर्षांपासून ते भक्त म्हणून मठात […]
-
Sangharshayoddha: मोहन जोशी साकारणार मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांची भूमिका
Sangharshyoddha Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी अवघा महाराष्ट्र मनोज जरांगे पाटील यांनी ढवळून काढला. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आयुष्याचा वेध “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील (Sangharshayoddha Movie) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांच्या वडिलांच्या भूमिकेत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी (Mohan Joshi) दिसणार […]
-
‘मिसेज चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’चे एक वर्ष पूर्ण होताच अभिनेत्रीची भावुक पोस्ट, म्हणाली, “मी कृतज्ञतेने…”
Mrs. Chatterjee vs Norway One Year Complaint: बॉलिवूडची (Bollywood) सुप्रसिद्ध राणी मुखर्जी (Rani Mukherjee) स्टारर ‘मिसेस चॅटर्जी वर्सेज नॉर्वे’ (Mrs. Chatterjee vs Norway) या चित्रपटाला उद्या (19 मार्च) एक वर्ष पूर्ण होत आहे. आशिमा चिब्बर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज आणि एम्मे एंटरटेनमेंट निर्मित या चित्रपटात आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी नॉर्वेजियन सरकारविरुद्ध लढणाऱ्या एका आईची कथा […]
-
Elvish Yadav: एल्विशवर नोएडा पोलिसांची मोठी कारवाई, ‘त्या’ प्रकरणात केली अटक
Bigg Boss Winner YouTuber Elvish Yadav: ‘बिग बॉस ओटीटी 2’ (Bigg Boss OTT) विजेता आणि यूट्यूबर एल्विश यादव (Elvish Yadav) अनेक दिवसापासून वादांच्या भोवऱ्यात अडकला आहे. कधी सापाच्या विष प्रकरणामुळे, तर कधी मॅक्सटर्नसोबतच्या भांडणामुळे तर कधी रेस्टॉरंटमधील व्यक्तीसोबत झालेल्या भांडणामुळे तो जोरदार चर्चेत असतो. आता सापाच्या विष तस्करी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. […]
-
Crew Trailer: तब्बू- क्रिती- करीनाच्या आगामी ‘क्रू’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज
Crew Trailer Released: तब्बू (Tabu), क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि करीना कपूरचा (Kareena Kapoor) आगामी चित्रपट ‘क्रू’चा (Crew Trailer) धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 29 मार्च 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे, आणि त्याआधी चित्रपटाच्या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता शिंगेला पोहचवली आहे. सस्पेन्स, कॉमेडी आणि मनोरंजनाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश […]
-
Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 18 March 2024 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
एक नेता पक्ष सोडताना माझ्या आईजवळ रडला; राहुल गांधींचा अशोक चव्हाणांबाबत मोठा गौप्यस्फोट
Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवर झाली. या सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच काँग्रेसला सोडून गेलेल्या नेत्यांबाबत मोठा गौप्यस्फोट केला. मोदींच्या कुटुंबात ते आणि […]
-
‘इंडिया’च्या व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर आले; पण ठाकरे, पवारांसमोरच थेट घराणेशाहीवर बोलले !
Bharat Jodo Nyay Yatra-Prakash Ambedkar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची (Bharat Jodo Nyay Yatra) सांगता मुंबईत झाली. त्यानंतर इंडिया आघाडीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर झाली. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे व्यासपीठावर होते. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व गृहमंत्री अमित शाह […]
-
कामाच्या ठिकाणी तणाव, कुटुंबात मात्र आनंदी वातावरण; ‘असा’ आहे मेष राशीचा आजचा दिवस
Horoscope Today 17 March 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’चं वादळ; 9 दिवसात बजेटचे डबल पैसे वसूल, किती केली कमाई?
Shaitaan Box Office Collection Day 9: अजय देवगण (Ajay Devgan) आणि आर माधवन (R Madhavan) स्टारर चित्रपट ‘शैतान’ (Shaitaan Movie) 8 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. चित्रपट प्रदर्शित होऊन 9 दिवस झाले आहेत आणि या 9 दिवसात चित्रपटाने दररोज करोडो रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आधीच जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे, तर हा […]









