Aishwarya Rai Bachchan enjoys Kabaddi Match with Family : बच्चन कुटुंब बऱ्याच दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की अभिषेक आणि ऐश्वर्या राय विभक्त होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवाय ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan) आणि श्वेता बच्चन यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. अभिषेक आणि ऐश्वर्या वेगळे राहत असल्याचा दावाही […]
Ajay Devgn Raid 2 Shooting Start : बॉलिवूड सिंघम अभिनेता अजय देवगनच्या (Ajay Devgn) सिनेमांची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत अजयने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. पोस्टर आऊट झाल्याने चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा आहे. 2018 च्या या मोठ्या हिट चित्रपटाचा दुसरा भाग ‘रेड 2’ (Raid 2 Movie) […]
Pravin Tarde New Movie Poster Release: दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आणि लॉकडाऊन हा सर्वांच्याच लक्षात आहे. याच लॉकडाऊनमधील एका लग्नाची मजेशीर गोष्ट आता “लॉकडाऊन लग्न” या आगामी चित्रपटातून मांडण्यात आली आहे. “लॉकडाऊन लग्न” (Lockdown Lagna) या चित्रपटाचं पोस्टर लाँच नुकतेच सोशल मीडियावर (social media) करण्यात आलं असून, येत्या ८ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत […]
Horoscope Today 8 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Ayodhya Ram Mandir : 22 जानेवारीला शतकानुशतकांपासून लागून राहिलेली प्रतीक्षा संपणार आहे. या दिवशी अयोध्येत बांधल्या जात असलेल्या राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील नामवंत व्यक्ती सहभागी होणार आहेत. पण भक्तांची श्रध्दा आणि पर्यटन लक्षात घेऊन अयोध्येत अनेक कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केलीय. यामुळे अयोध्येचा चेहरामोहरा तर बदलेलच पण […]
Horoscope Today 7 January 2024: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
Ram Mandir: अयोध्येत राम मंदिराचे (Ayodhya Ram Mandir) भव्य उद्घाटन होणार आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील बडे सेलिब्रिटी आणि इतर नेते यात सहभागी होणार आहेत. देशभरातील वातावरण आधीच राममय झाले आहे. यानिमित्ताने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोशल मीडियावर एकामागून एक राम भजन […]
Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan : अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawad) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. यावेळी प्रशांत दामलेंना (Prashant Damle) टोला देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे 100 वर्षे ही गौरवशाली परंपरा लाभली […]
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात काल (दि.5) भर दुपारी सुतारदरा भागात कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा त्याच्याच बॉडीगार्डने गोळ्या झाडून खून केला. या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. मोहोळ बरोबर जमिनीच्या आणि पैशाच्या जुन्या वादातून आरोपींनी मोहोळवर गोळीबार केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले […]
Sharad Pawar: अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचं (Akhil Bhartiya Marathi Natya Sammelan) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे हस्ते उद्घाटन झालं आहे. यावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पडदा बाजूला सारत नाट्य संमेलनाचं अनावरण केलं. नाटक हे ज्ञान आणि मनोरंजनाचे साधन आहे. निखळ मनोरंजन करणारी, आशयप्रधान आणि वास्तवावर भाष्य करणारी नाटकं व्हायला हवीत. प्रायोगिक […]