Sonu Sood: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदला (Sonu Sood) केवळ रुपेरी पडद्यावरचा नाही तर खऱ्या आयुष्यातील हिरो देखील मानले जात नाही. कोरोनाच्या काळात सोनू सूद अनेक लोकांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आला होता. सोनू सूदने हाती घेतलेला हा वसा आजही अविरत सुरु ठेवला आहे. केवळ कोरोनाच्या (Corona) काळातच नाही, तर आजही तो लाखो गरीबांना मदत करतो. […]
Krishna-Godavari basin : भारत महासत्ता होण्याच्या व्हिजनला बळ देणारी मोठी बातमी समोर आली आहे. कृष्णा-गोदावरी खोऱ्यात (Krishna Godavari) तेल (Petrol) आणि वायूचे (Natural Gas) मोठे साठे आढळून आले आहेत. हे साठे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. निसर्गाच्या या देणगीमुळे देशाची ऊर्जेची भूक भागवण्यात मोठी मदत होणार आहे. बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असलेल्या खोल पाण्याच्या […]
Jasmin Bhasin: अभिनेत्री जस्मिन भसीन (Jasmin Bhasin) ही सोशल मीडियावर (social media) वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री जस्मिन भसीन ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. जॅस्मिननं नुकतेच ‘वॉर्निंग 2’साठी (Warning 2 Movie) पहिल्यांदा पंजाबीमध्ये डब केले आहेत. View this post on Instagram A post shared by […]
Karanpur Assembly Elections : राजस्थान विधानसभा निवडणुकीत (Rajasthan Assembly Elections) भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर नवीन वर्षात मात्र मोठा धक्का बसला आहे. एका मंत्र्याला अवघ्या 10 दिवसांत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्याचे कारण म्हणजे मंत्र्याचा विधानसभा निवडणुकीतील पराभव. निवडणुकीपूर्वी एखाद्या उमेदवाराला मंत्री करणे आणि त्याचा पराभव होणे ही राजस्थानच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. करणपूर […]
Kiran Mane : ‘’बिग बॉस’ (Bigg Boss) फेम आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावरही (Social media) कायम चर्चेत असतात. विविध सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर आपल्या खास स्टाईलमध्ये ते परखड मते व्यक्त करत असतात. रोखठोक विधान, राजकीय वक्तव्य, फेसबुक पोस्ट यामुळे त्यांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. […]
National Sports Awards 2023 Ceremony: क्रिकेटर मोहम्मद शमी (Mohammed Shami Arjuna Award), शीतल देवी (Sheetal Devi) यांच्यासह 26 खेळाडूंना आज अर्जुन पुरस्कारानं (Arjuna Award) सन्मानित करण्यात आले. (National Sports Awards ) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज सकाळी 11 वाजता राष्ट्रपती भवनात पुरस्कार टाळ्यांच्या मोठ्या गजरात वितरण पार पडलं. बॅडमिंटनपटू चिराग […]
Krishna Shroff Ayesha Shroff: जॅकी श्रॉफ याची लेक कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff ) ही नेहमीच चर्चेत असते. कृष्णा श्रॉफ ही बाॅलिवूड (Bollywood) चित्रपटांपासून तशी दूर आहे. तरीही कृष्णा श्रॉफ हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही पाहायला मिळते. तसेच तिची आई आयेशा श्रॉफ (Ayesha Shroff) देखील ही तिच्या काळातील अभिनेत्री आणि मॉडेल होती. लहान […]
Saleel Kulkarni Post: झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ (The Archies) नुकताच रिलीज झाला आहे. सुहाना खान (Suhana Khan), खुशी कपूर आणि अगस्त्य नंदा या स्टारकिड्सने सिनेमातून पदार्पण केलं आहे. शाहरुखची लेक सुहानाने पदार्पणातच लिपलॉक सीन देत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवाय श्रीदेवी यांची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांचाही […]
Devara Teaser Release Out: साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr NTR) सध्या त्याच्या आगामी ‘देवरा’ (Devara Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या चित्रपटात एनटीआर जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकताही वाढत आहे. दरम्यान, चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. देवरा पार्ट 1 ची […]
Dunki Box Office Collection 19: शाहरुख खानसाठी (Shah Rukh Khan) 2023 हे वर्ष खूप चांगले ठरले. अभिनेत्याने ‘जवान’ आणि ‘पठाण’ हे बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट दिले. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 2023 चा तिसरा चित्रपट डंकी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर जगभरातून […]